सात्विक आहार व जीवनशैली हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली-प्रविण मेंगशेट्टी*
.  उदगीर(प्रतिनिधी):-उदगीर डॉक्टर्स असोसिएशन व वुमेन्स फोरम तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दीपोत्सव-2021 उत्सव दिव्यांचा. . .अंतरीच्या-दिवाळी आहार* या कार्यक्रम प्रसंगी बोलताना उद्घाटक उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी उपरोक्त उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्य…
Image
समस्त नागलगावकर ग्रामस्थांनी रक्तदान करून केली साजरी दिवाळी
. नागलगाव......... नागलगाव येथील तरुणांनी पुढाकार घेऊन अनोखी दिवाळी साजरी केली. दिवाळी हा सण एकमेकांना भेट देऊन साजरा करण्याचा उत्सव अंधारकडून प्रकाशाकडे प्रवास करणारा उत्सव सत्याचा असत्यावर केलेला विजय म्हणजे दिवाळी पण दुःख आणि अडचणीत असणाऱ्या रुग्णांना मदतीचा हात पुढे करत या आदर्श नागलगावकरांनी …
Image
*धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा*
. उदगीर(प्रतिनिधी):-येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये *सहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिन-पंधरवाड्याचा* शुभारंभ *आयुर्वेदा फॉर पोषण* या संकल्पनेनुसार धन्वंतरी पुजन व स्तवनाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते.तर प्रमुख अत…
Image
सहपरिवार रक्तदानाने दिवाळी साजरी
. उदगीर....... उदगीर येथील तांदळे परिवाराने सहपरिवार रक्तदान करून एक वेगळा संदेश उदगीर वासीयांना दिला. दिवाळी हा सण कुटुंबीय एकत्र येऊन एकमेकांना प्रेम व भेट देऊन साजरा केला जातो,पण उदगीर येथे रक्तदान या महादानाने हा सण संदीप प्रेमकुमार तांदळे,सुनीता संदीप तांदळे ,सिद्धांत सुहास तांदळे,सुनीता गोजे…
Image
मॕक्स हॉस्पिटल उदगीरकरांचा विश्वास संपादन करेल- माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
.  उदगीर /प्रतिनिधी, उदगीर शहारात अनेक खाजगी दवाखने असले तरी डॉ. आयुब पठाण एमडी बरोबरच डीएनबी पोटाच्या विकाराचे तज्ञ असल्यामुळे त्यांचा उदगीरकरांना मोठा फायदा होणार आहे. त्यांची सेवा नक्कीच उदगीरकरांच्या विश्वास पात्र ठरेल असा विश्वास मँक्स हॉस्पीटल व आयसीयु सेंटरच्या उदघाटनप्रसंगी राज्याचे माजी मं…
Image
*रस्त्याचे काम दर्जेदार, जलदगतीने कालमर्यादेत* *रस्ता देखभाल दुरुस्ती करावीत* *---पालकमंत्री अमित देशमुख*
*अहिल्यादेवी होळकर चौक ते जिवाजी महाले चौक (गरुड चौक) रिंग रोड डांबरीकरण कामाचा शुभारंभ*   *अग्निशमन दलाच्या अद्ययावत वाहनाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन*    *मनपाने लातूरकरांसाठी आठवणीत राहण्या योग्य अशी नाविण्यपूर्ण योजना राबवावी*  *वॉटर ग्रीड या योजनेचा पहिला टप्पा औरं…
Image