अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

उदगीर.... ,जगतविख्यात साहित्यीक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवा निमित्त खुल्या राजस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रंगकर्मी साहित्य कला क्रिडाप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आले आहे. स्पर्धेसाठी


       प्रथम पारितोषीक ३००१₹


( मा. प्रा शिवाजीराव देवनाळे, संस्थापक अध्यक्ष ,वादळ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने


द्वितीय२००१₹ मा रामेश्वर पटवारी , सहशिक्षक सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय ,उदगीर यांच्या वतीने 


 तृतीय १००१₹  


मा प्रल्हाद येवरीकर , अध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ,उदगीर उत्तेजनार्थ


 ५०० ₹ ची दोन पारितोषीके मारोती भोसले उपाध्यक्ष ,रंगकर्मी प्रतिष्ठान.उदगीर ,राज्यप्रसिद्घी प्रमुख


 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत. व विजेत्यांना गौरव चिन्ह व गौरव पञ देण्यात येणार आहे. १)अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दया!


 २)अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू. हे विषय ठेवले असुन वक्तृत्व स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन प्रवेश निशुल्क आहे . स्पर्धेसाठी आॅनलाईन स्पर्धेसाठी 5मिनिटाचा वेळ आसुन स्पर्धकांनी 5ऑगस्ट पर्यंत भाषणाचे व्हीडीओ पाठवावे तसेच1 १५आॅगस्टला निकाल जाहीर केला जाणार आहे.


 स्पर्धकांनी 9823160552 या वाॅट्सप . क्रमांकावर भाषणाचे व्हीडीओ पाठवावेत. असे आवाहन प्रा बिभीषण मद्येवाडअ अध्यक्ष ,रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान ,उदगीर,मारोती भोसले


 अॅड महेश मळगे ,अॅड विष्णू लांडगे ,सचीन शिवशेट्टे सिद्धार्थ सुर्यवंशी, ,माधव रोडगे ईरफान शेख ,बस्वेश्वर डावळे महादेव खळूरे , जहाँगीर पटेल अनिल जाधव अनमोल कवडेकर आदीनी केले आहे