जिल्ह्यातील टंकलेखन आणि लघुलेखन इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी

नांदेड.... जिल्हसयातील शासनमान्यड संगणक आणि लघुलेखन संस्थाक चालु करण्या्स जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यासत आलेली होती. यानुसार महाराष्ट्र राज्या परीक्षा परीषद पुणे यांनी शै‍क्षणिक वाणिज्यत संस्था- (संगणक टंकलेखन, मॅन्युनअल टाइपिंग, लघुलेखन इत्याषदी) कोविड प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत अटी, शर्तींच्याय अधीन राहुन सुरु करण्यांस परवानगी दिलेली आहे. त्यालअर्थी नांदेड जिल्हबयातील या संस्थाी उघण्यांसाठी खालील अटी आणि शर्तीवर परवानगी देण्याणत येत आहे. 


• कोव्हीउड-19 अंतर्गत केंद्र / राज्यश शासन यांनी वेळो वेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करने बंधनकारक राहील.


• जिल्हीयातील सर्व शासनमान्या टंकलेखन आणि लघुलेखन इंस्टिटयुट केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावी.


• कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्या साठी (सामाजिक अंतर) प्रत्येिक व्यबक्तींपमध्येक कमीत कमी संपर्क येईल सरवी दक्षता घ्यावी.


• कंटेनमेंट झोन मधील व्य क्तींळना या मधुन वगळण्याात यावे तसेच नांदेड जिल्हययातील कंटेनमेंट झोनमध्येा ये-जा करण्यावस मनाई राहील.


• विद्यार्थ्यांलची उपस्थिती नोंदवही दररोज अदयावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्णह आढळल्यारस कॉन्टिक्टर टेसिंग करणे सोईचे होईल.


• जिल्हमयातील सर्व वरीलप्रमाणे संस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत व शनिवार यादिपशी सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सुरु राहतील आणि प्रत्येीक रविवारी संस्थाी पुर्णत: बंद राहतील.


• कोरोना कालावधीत ज्यारवेळी जिल्हा , तालुका बंद ठेवण्यातबाबत अथवा जमावबंदी करण्यासबाबत किंवा लॉकडाउन घोषित करण्यावत येईल त्या कालावधीत संस्थाब बंद ठेवणे अनिवार्य राहील.


• प्रत्येकक विद्यार्थ्यांयचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबनाने हात स्वयच्छ‍ धुण्या ची व्ययवस्थाद करावी तसेच शक्ययतो प्रत्ये क उमेदवाराने हॉण्डेग्लोचजचा वापर करावा.


• विद्यार्थ्यां चे तोंडाला मास्कड लावणे अनिवार्य राहील. त्या.चप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्येछक विदयार्थ्यां चे थर्मल स्क्रिनिंग करने अनिवार्य राहील.


• दोन तुकडयामध्ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्येरक वेळी हॉल स्व.च्छ् व संगणक सॅनिटाईज करावेत.


• कोव्हिड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला,ताप, श्व सनसंस्थेवशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विदयार्थ्यां स प्रवेश देऊ नये.


• शासन निर्धारित फी पेक्षा जास्तब फीस विद्यार्थ्यां्कडुन घेण्याळत येऊ नये. तसे आढळल्या्स अथवा तक्रार प्राप्तन झाल्या स नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.


• एकापेक्षा हॉलमध्येय किमान 5 उमेदवार व 1 अध्याापका शिवाय इतरांना प्रवेश निषिध्दश करावा.


• विद्यार्थी व त्यां च्यास पालकांना दुरध्वयनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्हा् प्रशासन तालुका प्रशासन व आरोग्यल विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्यानत यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्याोत यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्या साठी आरोग्या विभागाच्याा दिलेल्या् सुचना दर्शनी भागात लावाव्या.त व त्या1 सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.


• प्रत्ये्क विषयासाठी केंद्रात स्व तंत्र बैठक व्यनवस्थाष असावी.


• विद्यार्थ्यांठच्यास कुटुंबात अथवा निवासस्थायन परिसरात कोव्हिड-19 चा रुग्णि नसल्याुची खात्री करावी.


• प्रत्ये्क संस्थांचालकाने व सर्व विदयाथ्यावसहीत सर्वांनी आरोग्यत सेतु अॅप डाउुनलोड करणे बंधनकारक राहील. 


• प्रत्ये्क उमेदवारांचे आरोग्या कार्ड तयार करुन शारीरिक तापमान, सर्दी-खोकला यांच्याक दैनंदिनी नोंदी घेण्यारत याव्याेत.


• कोव्हिड-19 शी संबंधीत वेळावेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश निर्णय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आणि आदेशांचे पालन करण्याळस कसुर केल्यािचे निर्दशनास आल्या्स संबंधित संस्थेरस जवाबदार धरुन तात्कारळ संस्थाप सील करण्याात येईल व त्यारबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यारत येईल. तसेच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने निर्गमित केलेया सुचना व निर्देशांचे जे कोणी पालन करणार नाही अशा व्यईक्तीं, संस्थाि, अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्तीण व्यावस्थाईपन कायदा-2005 आणि भारतीय दंड संहीता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्याात येईल व कार्यवाही करण्यायत येईल.


वरील या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सदहेतुने केलेल्याड कृत्या8साठी कुठल्यापही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्दण कुठल्यादही प्रकारची कायदेशिर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहेत. 


00000


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत