कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्या चा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात विजय भैय्या यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील राजेश्वरजी निटुरे साहेब यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या विजय भैय्या यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!


किसी मक्सद के लिए खडे हो तो 


एक पेड की तरह 


गिरे भी तो बीज की तरह,


ताकि दुबारा उगकर 


उसी मक्सद के लिए जंग कर सके..


 


काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू उदगीर मतदारसंघाचे युवा नेते महाराष्ट्रातील सर्वात तरुणआत ज्याची लाडके भैय्या म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे. 


 


विजयभैया यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील मा. राजेश्वरजी निटुरे साहेब यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे. 


 


समाजमाध्यमांमध्ये विजयभैय्या सर्वात अधिक सक्रिय असणारे युवानेते आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , तर संपूर्ण उदगीर च्या जनतेने, खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे विजूभैय्या यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. पिता -पुत्रांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम भैय्यानि नेहमीच केले. आज चा दिवस खूप खास आहे आज आपल्या विजय भैय्या चा वाढदिवस ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने भैय्या (सावकार )म्हणतो असा नवीन उमदं कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व अतिशय मनमिळाऊ आणि रुबाबदार स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे आवडते विजू भैय्या आपल्या महाविद्यलयीन जीवना पासून सर्व तरुणांनचे आवडते तुम नाही हम्म या तत्त्वावर सर्वाना एक जुटीने सोबत घेऊन चालणारे त्याना त्याच्या कार्यामुळे च सर्वांनी भैय्या ही पदवी आपोआप बहाल केली आपल्या स्वभावाने आणि कार्याने त्यांनी हजरो युवक आणि पदवीधर शिक्षकांच्या मनावर राज्य केला आपल्या संघर्षा च्या बळावर वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत त्यांनी हजारो न चा जनसपंर्क जोडलं व्ही आर एन ग्रुपची स्थापना करून सर्व युवकांना एकत्र करत आपल्या सामाजिक कार्या ची सुरुवात केली आज ते युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष तथा उदगीर नगर परिषदेचे नगरसेवक बनून उदगीर वासियांचे अनेक प्रश्न सोडवत आहेत सर्वांच्या मदतीला धावत अहोरात्र उदगीर करांच्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतः ला झोकून दिलाय असे दिलदार व्यक्तिमत्व त्यांनी महाविद्यलयीन जीवनात महाविद्यलयीन स्तरावर विद्यार्थ्यंचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक विद्यार्त्याचे प्रश्न सोडवले तसें ते युवकांचे लाडके भैय्या बनले एवढ्या वरच ना थांबता ते असेच सर्वाना सोबत घेऊन चालत राहिले त्याच शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात पण खूप योदान दिल आणि अजून पण त्याच कार्य सुरु च आहे सहकार आणि सामाजिक बांधीलकी जपत आज ते आपल्या आदरणीय पालकमंत्री ना.श्री अमित भैया विलासराव देशमुख साहेब, श्री दिलीपरावजी देशमुख साहेब , युवा नेते आदरणीय आ श्री धीरज विलासराव देशमुख साहेब व त्याचबरोबर राजेश्वर जी निटूरे साहेब यांच्या मागर्दर्शना खाली उदगीर नगरपालिका आणि युवक काँग्रेस ची धुरा सांभाळत आहेत त्यांनी समाज सेवेत स्वतः ला वाहून घेऊन सर्वमान्य साठी तण मन लावून ते काम करत आहेत त्याच प्रत्येक खूप काळजी पूर्वक मनापासून करत असतात निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम भैय्या यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे. टाकलेला प्रत्येक डाव अचूक परिणाम साधणारा ठरला, ते राजकारणात खणखणीत नाणे ठरले आहेत व्ही आर एन पाठिंब्याने यांनी आजवर केलेल्या अनेक सामाजिक कामांची नोंद गोर गरीब जाणते चे प्रश्न सोडवत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत .


 


 अगदी कमी वयात विजय भैय्या यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली . विजय भैय्या न चा आजवरचा वादळी प्रवास यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारो शी युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता विजय निटुरे राज्यातील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.


 


अशा युवा नेत्या चा आज वाढदिवस 


वाढदिवस एका...... वादळाचा,


वाढदिवस एका..... धगधगत्या निखाऱ्यांचा,


वाढदिवस एका..... असामान्य नेत्याचा,


वाढदिवस एका..... संच्या मित्राचा,


वाढदिवस एका..... उदगीरनगरीतील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यांचा,


वाढदिवस एका..... विशाल अथांग सागराचा,


वाढदिवस एका.... उदगीरच्या वाघाचा,


4 ऑगस्ट लातुर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ऊदगीर शहराचे सर्वाचे लाडके नगरसेवक 


विजयभैया राजेश्वर निटुरे सावकार


आपल्याला जन्मदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


 विजय भैयांना त्याच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि यांना दीर्घायुष्य लाभावं ही श्री चरणी सदिच्छा