अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

नांदेड..... :- कोविड-19 प्रादुर्भावाच्याा पार्श्वलभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यानण अन्नद योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंततर्गत जिल्ह्यातील अंत्योादय अन्ना योजना आणि प्राधान्य् कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांिना सप्टें बर 2020 या महिन्यासाठी अन्नयधान्याोचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्वपस्तर धान्यल दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टिन्सासिंगचे पालन करुन धान्या प्राप्तर करुन घ्यापवे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


 


अन्नप नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार व केंद्र शासनाच्या. खरेदी धोरणानुसार विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत राज्यारतील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्याशत आलेल्याु भरड धान्या्चे राज्याततच वाटप करावयाचा आहे. त्याीअनुषंगाने ज्याय जिल्ह्यातील ज्वाखरी आणि मका खरेदी करुन त्यायच जिल्हययामध्येप गव्हााचे नियमन कमी करुन ज्वारी व मका हा अंत्यो्दय अन्नल योजना व प्राधान्य् कुटुंबातील लाभार्थ्यांखना वाटप करावे तसेच सदर भरड धान्य खराब होणार नाही यादृष्टी ने सप्टेंयबर 2020 पर्यंत भरडधान्या‍चे वाटप पुर्ण करावे अशा शासनाच्याव सुचना आहेत.


 


नांदेड जिल्हरयातील भरड धान्यय असलेले गोदाम हे किनवट तालुक्या त असुन शासनाच्या सुचनेनुसार किनवट पासुन वाहतुकीचे अंतर कमी असलेल्यान किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद या तालुक्या,तील अंत्योमदय अन्नश योजना व प्राधान्यब कुटुंबातील लाभार्थ्यां ना वाटप करण्यालसाठी सप्टेंवबर 2020 करीता गव्हाुचे नियतन कमी करुन ज्वारी व मका भरड धान्य मंजुर करण्याेत आले आहे. भरड धान्य ज्वाुरी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे वितरीत करण्या त येणार आहे. नांदेड तालुक्यांतील अंत्योजदय अन्नव येाजना योजनेतील लाभार्थ्यां ना सप्टेंबर 2020 साठी प्रतिमाह प्रति कार्ड ज्वारी 11 किलो, मका 7 किलो, गहू 5 किलो असे एकुण 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्यादत येणार आहे. तसेच किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद हया तालुक्यामतील अंत्योिदय अन्नव योजनेतील लाभार्थ्यां साठी प्रति कार्ड ज्वा1री 11 किलो, मका 12 किलो असे एकुण 23 किलो प्रतिकार्ड असून तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्यावत येणार आहे. कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्या तील अंत्योणदय अन्नि योजनेतील लाभार्थ्यांलसाठी प्रतिकार्ड गहू 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्यायत येणार आहे. तसेच अंत्यो्दय योजनेतील नांदेड जिल्हळयातील सर्व लाभार्थ्यांाना प्रधानमंत्री गरीब कल्यााण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्यो 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्टें बर 2020 हया कालावधीतील मोफत चनाडाळ प्रती कार्ड 3 किलो सप्टेंयबर 2020 मध्येत वितरीत करण्या‍त येणार आहे. 


 


प्राधान्यु कुटुंब येाजनेतील लाभार्थ्यांआना सप्टें बर 2020 मध्येप नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद हया तालुक्या‍तील लाभार्थ्यांिसाठी प्रति सदस्यत मका 3 किलो, तांदुळ 2 किलो वितरीत करण्या्त येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड हया तालुक्यामतील प्रति सदस्यव गहू 3 किलो, तांदुळ 2 किलो वितरीत करण्याात येणार आहे. या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्यागण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्य, 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्टें बर 2020 या कालावधीतील मोफत चनाडाळ प्रतीकार्ड 3 किलो ही सप्टेंिबर 2020 मध्येै वितरीत करण्या,त येणार आहे. हे धान्यध वाटप PoS मशीनमार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्येटक महिन्यांच्या पहिल्याक पंधरवडयामध्येर विहीत दराने (ज्वाारी व मका 1 रु किलो, गहू 2 रु.किलो, तांदुळ 3 रु.किलो) वाटप झाल्याोनंतर दुसऱ्या पंधरवडयामध्ये फत धान्यालचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्ह‍यातील सर्व स्व स्तु धान्यप दुकानदारांना जिल्हणयातील पात्र लाभार्थ्यां ना धान्यर वाटप करण्यारबाबत सूचना देण्यारत आल्याय आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वतस्तहधान्या दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टुन्स्सिंगचे पालन करुन धान्य प्राप्ते करुन घ्यापवे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.