देवदत्त खडकीकर यांचे निधन

.


बिड.... 


 


 बीड येथील प. पु. दादा महाराज खडकीकर यांचे जेष्ठ सुपुत्र व विद्याधर महाराज खडकीकर यांचे जेष्ठ बंधू , देवदत्त लक्ष्मणराव खडकीकर यांचे दि. ३ सप्टेंबर रोजी गुरूवारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. 


      बीड येथील प. पु. दादा महाराज खडकीकर यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सुपुत्र देवदत्त खडकीकर याचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंड, जावाई, पुतणे असा परिवार आहे.