दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी 20 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड...... -दिपावली उत्सकव दिनांक 14 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुहरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 7 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्या्ची अंतीम तारीख 20 ऑक्टोंदबर 2020 आहे. तात्पुतरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्यावत खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्याद कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.


नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 07 ऑक्टोबर, 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.


 


तात्पुररता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्यायत पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्या् कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत. नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्यााच्या् दुकानाचा नकाशा ज्या्त साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्या5चा मार्ग परिसरातील सुविधा इत्याादी तपशील दर्शविण्याचत यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्वाये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्याक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्थासनिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्याा दुकाने टाकण्या त येत असल्या0स संबंधीत अर्जदारास देण्याेत आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्तण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्याुधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्टेरशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.जागेच्या् मालकी हक्काlचा पुरावा. नोंदणीकृत/मान्यमताप्राप्तग असोसिएशन मार्फत तात्पूचरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यावस या कार्यालया मार्फत देण्याात येणा-या परवान्या्तील नमूद ज्यार अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल. तसेच कोणत्यानही विस्फो्टक नियमांचे व परवान्याटतील अटी व शर्तीचे उल्लंरघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्यांस त्या्ची सर्वस्वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र. दुकानाच्यां ठिकाणी करण्यायत आलेली व्यीवस्थां तपशील 1.अग्निशमन दल 2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.


कोव्हिड-19 विषाणूच्या अनुषंगाने शासनस्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर संबंधित विभागाकडून वेळोवळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून देण्यात येते. अर्जदाराने विहित नमुन्या तील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्याचची खात्री झाल्यातनंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्यापत येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्याानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्याे अनुषंगाने दिनांक 27 ऑक्टोबर, 2020 व 29 ऑक्टोबर,2020 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांच्याख मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याू हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्याट मार्फत निर्गमित केले जातील.


दिपावली सण-उत्सपवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्व ये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्तक दुकानास अनुज्ञाप्ती दिली जाणार नाही. विहित केलेल्यां साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्यधवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्धन ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्वतये अनाधिकृतपणे विस्फोाटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्व‍रूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.