*बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धेश्वर पटणे गुरधाळकर यांचा गाववासियांच्या वतीने भव्य सत्कार संपन्न.*

.


उदगीर...... 


 उदगीर येथील नामवंत अशा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेसचे संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे यांची नुकतीच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन बसव ब्रिगेडच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे आपल्या भूमिपुत्राची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आनंद होऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण एकत्र येऊन त्यांचा शाल, पुष्पहार, गुलदस्ता व भेटवस्तू देऊन भव्य सत्कार समारंभ पार पडला.


        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी मा. राजकुमार पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मा. गुणवंतराव पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन मा. मनोहर शिंदे मा.खुशाल पाटील मुख्याध्यापक मा.दशरथ गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील हनुमंत उडके, राम उजळबे, बाबूस कारामुंगे, बाबासाहेब पाटील ,वैजनाथ झुंकुलवाड, सूर्यकांत नागठाणे,दीपक पाटील, राहुल कारामुंगे, सखाराम पाटील, तुकाराम पाटील, यादव शिंदे, सदानंद बिरादार, विशाल नागठाणे, दत्ता पटवारी ,अनंतराज पिट्टलवाड, विजयकुमार शिंदे, राम कारामुंगे, जयेंद्र कारामुंगे, दलित कांबळे, प्रल्हाद कांबळे, बाबुराव कांबळे, रामेश्वर तोगरगे, बाबू कांबळे बालाजी कांबळे, अमृता कांबळे, रामकिसन मादळे, शिवा तरटे, राम उडके, सोनू मादळे, धनराज कांबळे, जितेंद्र कांबळे, शरद कारामुंगे, मुकेश कारामुंगे, बाबूराव मिरकले, चंद्रकांत मिरकले केले. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक बसव ब्रिगेडचे जिल्हा समन्वयक प्रा. नंदकुमार पटणे यांनी केले