*रवि पाटील नागराळकर यांचा सत्कार संपन्न*

.


उदगीर..... :विकास नगर येथे  चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने रवि पाटील नागराळकर यांची सिध्देश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर व्हाइस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, हरिश्चंद्र वट्टमवार,जनक जिवने, राजकुमार बिराजदार, अॅड सुनील रासुरे, महादेव घोणे, धोंडीबा सुगावकर ,महेश नवाडे ,तानाजी जाधव ,कल्याण बिरादार,गणेश बिरादार, राजेंद्र सुगावे स्वामी, सुर्यकांत येवरे, ज्ञानोबा मुंढे, रमेश खंडोमलके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष तगाळे यांनी केले तर आयोजन व आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.