भारतीय युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नंदकुमार पटणे यांचा सत्कार संपन्न

.


उदगीर [ प्रतिनिधी ]


भारतीय युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा सरचिटणीस नंदकुमार पटणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे , शहराध्यक्ष प्रेम तोगरे,तालुका सरचिटणीस किरण सूर्यवंशी, शमशेर पठाण, जैद शेख, अनिल सूर्यवंशी, मुकेश सूर्यवंशी, समीउल्ला खुरेशी, सोनू हाशमी, साजिद खुरेशी, अमान तांबोळी, मुनवर बागमारु, संतोष जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत