*समर्पणच्या वतीने प्रा. सिद्धेश्वर पटणे यांचा सत्कार*

.


उदगीर..... 


इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा प्रोफेशनल टीचर असोसिएशन उदगीर चे तालुकाध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर गुंडप्पा पटणे यांची, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत, बसव ब्रिगेडच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समर्पण करिअर इन्स्टिट्यूट उदगीर च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समर्पण करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त अविनाश प्रभातराव पाटील सर, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री तथा प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा. पांडुरंग फड सर, तसेच प्रा. हंचनाळे सर व प्रविण रेकुलवाड हे उपस्थित होते.