पत्रकार केशव रापतवार यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

.


उदगीर........ मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार केशव रापतवार यांनी कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची व पत्रकार या नात्याने परिसरातील सर्व नागरिकांना वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून परिस्थिची जाणीव करून दिली व घराच्या बाहेर न पडण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा कोरोना योद्धा या पुरस्काराने संस्थेच्या वतीने बाऱ्हाळी येथील त्यांच्या कार्यालयात कबनुर येथील ज्येष्ठ नागरिक बालाजी हाराळे पाटील,बालाजी देशमुख व संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत