उदयगिरि हॉस्पिटल मध्ये डॉ. मानूरे विक्रम तर डॉ. राम पाटील नव्याने रुजू व सत्कार

.


उदगीर..... उदगीर येथील नावाजलेले शेल्हाळ रोड वरील उदयगिरि मल्टीस्पेशलिटी व एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये नव्याने रुग्णसेवेसाठी डॉ. मानूरे विक्रम नेरोसर्जरी व डॉ.राम पाटील पॅथॉलॉजी म्हणून रुजू झाले आहेत. डॉ. मानूरे विक्रम हे ब्रेन सर्जन तर डॉ.राम पाटील पॅथॉलॉजी म्हणून काम पहात आहेत. म्हणून ब्रेन सारख्या मोठ्या अजारावर उपचार होणार आहे. त्यामुळे उदगीर सारख्या डोंगराळ भागातील रुग्णाला ब्रेनच्या अजारासाठी बाहेर गावी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यापूर्वीचे डॉ. रमण रेड्डी, डॉ.माधव चंबुले, डॉ.श्रीनिवास बल शेटवार, डॉ. रेखा रेड्डी, डॉ.लक्ष्मण ढोकाडे , डॉ. निलेश जगताप या डॉक्टरा बरोबरच याही डॉक्टरांचा या हॉस्पिटलमध्ये समावेश झालेला आहे. या दोन्ही डॉक्टरांमुळे, उदगीर तालुक्यातील व परिसरातील हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. नुकताच या दोन्ही उभयता डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या हॉस्पिटल मधील संपूर्ण डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत