रवि पाटील नागराळकर यांचा सत्कार संपन्न

.


उदगीर..... विकास नगर येथे चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने रवि पाटील नागराळकर यांची सिध्देश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर व्हाइस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, हरिश्चंद्र वट्टमवार,जनक जिवने, राजकुमार बिराजदार, अॅड सुनील रासुरे, महादेव घोणे, धोंडीबा सुगावकर ,महेश नवाडे ,तानाजी जाधव ,कल्याण बिरादार,गणेश बिरादार, राजेंद्र सुगावे स्वामी, सुर्यकांत येवरे, ज्ञानोबा मुंढे, रमेश खंडोमलके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष तगाळे यांनी केले तर आयोजन व आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत