*बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा औटे परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न*

.


उदगीर.... इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे, प्रसिद्धी वक्ते तसेच बहुआयामी व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित असलेले प्रा.सिध्देश्वर गुंडप्पा पटणे यांची नुकतीच बसव ब्रिगेडच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते, लायन्स क्लब सनरायजर्सचे माजी झोन चेअरमन मा.अभिजित औटे व त्यांचा सुविद्य पत्नी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे यांनी औटे परिवाराच्या वतीने प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा यथोचीत सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सोबत युवा उद्योजक मा. विनोद पदमगिरवार हेही उपस्थित होते.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत