मातृभूमी महाविद्यालयाचा" बिसीएस" चा उत्कृष्ट निकाल.

.


उदगीर....... येथिल संगणक शिक्षणासाठी प्रसिद्घ असलेल्या मातृभूमी महाविद्यालयाचा बि.सि.एस तृतीय वर्षाचा निकाल उत्कृष्ट लागला . स्वामी रामांनंद तीर्थ वद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत सोमवंशी रवी अंबादास ८२.४०% टक्के , सूर्यवंशी स्नेहा ज्ञानोबा ८१.८०% जिंतलवार स्नेहा नागनाथ ८०% तसेच येलमटे स्नेहा ,पताळे आयोध्या, खेडकर सुरज, कांबळे स्नेहा, कुडमेथे मृणाली, महाराज अन्नपूर्णा याचावाड प्रणिता, उंदरे सोमेश्वर ,अन्वेश हिपळगावकर सत्यम मुक्कावार, आरती म्हेञे यांच्यासह एकूण २२विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.


            मातृभूमी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते त्यामुळे विधार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकासा होतो.


    महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांचे नियोजन व मार्गदर्शन यामुळे मातृभूमी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा चालू आहे या यशाबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे महाविद्यालयाचे प्राचार्य उषा कुलकर्णी प्रा. उस्ताद सय्यद प्रा किशोर हरणे प्रा रणजीत मोरे प्रा अश्विनी देशमुख प्रा रूपाली कुलकर्णी प्रा मासूम शेख आदींनी अभिनंदन केले आहे.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत