पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचा वाढदिवस साजरा

.


उदगीर...... भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व सोमनाथपुर ग्रामपंचायत सदस्य शिवकर्णाताई अंधारे यांच्या वतीने ग्रामीण पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला.............


यावेळी उत्तराताई कलबुर्गे, सरोजा वारकरे मधुमती कनशट्टे, अनिता बिरादार, उषाताई माने, शिवकरनाताई अंधारे, शेख शन्नो, कांता ताई सूर्यवंशी, दीपा कोंगे, अरुणा बेळकोने, अन्नपूर्णा पंदीलवार हे उपस्थित होते.