लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत बाल दिन व क्रांतिवीर लहुजी साळवे जंयती साजरी

.


उदगीर (प्रतिनिधी)उदगीर तालुक्यातील लोणीमोड येथे पंडित जवाहरलाल नेहरु जंयती "बाल दिन म्हनुण तर आद्य क्रातिकारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे याची जंयती साजरी करण्यात आली . पंडित जवाहरलाल नेहरु याच्या प्रतिमेचे पुजन मूख्याध्यापक संजय वाघमारे याच्या शूभ हास्ते करण्यात आली तर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे याच्या प्रतिमेचे पुजन सहशिक्षीका सुगंधी भाग्यलक्ष्मी याच्या शूभ हास्ते करण्यात आले यावेळी पंडित नेहरु व लहुजी साळवे याच्या विषयी मार्गदशन पर भाषण मुख्याध्यापक संजय वाघमारे यानी केले. यावेळी शाळेतील जि.प.प्रा. शाळा लोणीमोड चे मुख्याध्यापक संजय वाघमारे, सहशिक्षिका श्रीमती सुंगंधी भाग्यलक्ष्मी,शा. व्य. अध्यक्ष चाॅदसाब वाडेकर शा.पो.आ.मदतनीस निर्मला वाघमारे सामाजिक कार्यकतेॅ अनिल शहा माता पालक उपस्थित होते


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत