चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने              प्रशांत रंगवाळ यांचा सत्कार संपन्न*

.


उदगीर: विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत रंगवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले.


या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव मुळे (सभापती पं स उदगीर),युवा नेते चंदन पाटील, ज्ञानेश्वरजी पाटील, प्रा.गोपाळ कृष्ण घोडके, निलेश हिप्पळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय जामकर तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.


यावेळी प्रा.सिध्देश्वर पटणे,प्रा. नंदकुमार पटणे, विशाल रंगवाळ,विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, अॅड सुनील रासुरे,शकीलसाब, प्रा संजय तोंडारे, अशोक मुळे, डॉ सोनटक्के, अश्र्विन फुलारी, अजित फुलारी, विशाल हाळ्ळीकर, धनंजय गुडसुरकर, उमाकांत सुंदाळे, धोंडीबा सुगावकर,ज्ञानोबा मुंढे, संतोष सुर्यवंशी,कल्याण बिरादार, रमेश खंडोमलके आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत