‌सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय सेमी विभाग विशेष अभ्यास कक्ष विद्यालयात ऑनलाइन दीपावली उत्सव साजरा करण्यात आला

.


उदगीर......... 


कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सह कार्यवाह प्रा. सतीश‌राव कुलकर्णी प्रमुख पाहुणे श्री देवेंद्र देवणीकर सर उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे उपाध्यक्षा अपर्णाताई पटवारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमाकांतराव बुधे ‌ कोषाध्यक्ष श्री भगवान वट्टमवार विशेष उपस्थिती श्री विनोद जी पेंढारकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा ताई कुलकर्णी सेमी विभागप्रमुख आशाताई ‌ बेंजरगे ‌स‌‌र्वजण उपस्थित होते या कार्यक्रमाचा सर्व नियोजन पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता दिवाळीचे पाच दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले धनत्रयोदशी कस्तुरी ‌ घन‌‌पाटी ‌ नरक चतुर्दशी निर्जला गुट्टे लक्ष्मीपूजन नंदिनी पाटील पाडवा ‌ महेश्वरी गोलकोंडे भाऊबीज वैष्णवी आर‌दवाड या‌ विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रत्येक दिवसाची माहिती सांगण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सुभ‌‌ सवेरे अतिशय सुंदर गीताने झाली हे गीत प्रार्थना कबाडे गायन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ आशाताई बेंजरगे यांनी सांगितले परिचय प्राजक्ता जाधव या विद्यार्थ्यांनी सांगितले पानाफुलांची रांगोळी सौ नीता‌ गडीकर व निर्जला गुट्टे अतिशय सुंदर रांगोळी काढली होती पाहुण्यांचे स्वागत ऑनलाइनवरुन‌ ‌ फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वागत गीत शिवम शिवपुजे या विद्यार्थ्यांनी केले तिसरी सेमी च्या विद्यार्थ्यांनी दिवाळीतील फराळांची माहिती‌ गुलाब जामुन अमरनाथ बिरादार‌ सेव सौम्या कांबळे मोतीचूर लाडू‌‌ कपिष बिरादार‌ रस मलाई आयुष 


 या सर्व विद्यार्थ्याने अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली‌ दिवाळीचे फटाके याचे दुष्परिणाम व महत्व अक्षरा चि‌‌ल्लरघे प्रासंगिक गीत व तोटे यांची माहिती प्राची चाकूरकर फटाके बॉम संचिता नादरगे लक्ष्मी तोटा गणेश शेळके फटाके लड तनवी वाडकर या विद्यार्थ्याने प्रत्येक फटाक्यांची माहिती सांगितले दिवाळीचे महत्व कसे साजरे‌ करावे यांची माहिती भक्ति पटणे या विद्यार्थिनीने सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‌ देवणीकर सर आपल्या शाळेने हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम‌ म्हणून घेतला आहे व आपल्या शाळेतील नक्कीच संस्कारित विद्यार्थी घडतील व सण उत्सव साजरे करणे आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आहे व त्याचे महत्त्व सर्वांना माहिती होणे‌‌ आवश्यक आहे तुम्ही या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व‌ पालकांना समाजाला दाखवून दिले आहे हा कार्यक्रम पाहून माझे मन आनंदी झाले आहे असे त्यांनी सांगितले अपर्णाताई पटवारी मंजुषा कुलकर्णी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बुधे सर वट्टमवार सर यांनी कार्यक्रम‌ अतिशय चांगला झाला व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन मधुरा तेलंगे अतिशय सुंदर केले आहे खरोखरच कौतुकास्पद‌‌ संचालन केले आहे सर्व विद्यार्थ्यांनी फटाके वाजवून दिवाळी साजरी केली कार्यक्रमाची सांगता ‌पसायदान‌ माया होण‌राव यांनी गायन केले या कार्यक्रमाचं साठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका खूप मेहनत घेतली अतिशय सुंदर हा कार्यक्रम‌‌ ‌साजरा झाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत