*चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा सत्कार संपन्न*

.


उदगीर:..... विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांची बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव मुळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, युवा नेते मा.चंदनजी पाटील, जि.प.सदस्य ज्ञानेश्वरजी पाटील, प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर, निलेश हिप्पळगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संजय जामकर सर तर आभार चंदरआण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मानले.


यावेळी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, अॅड सुनील रासुरे, शकीलसाब शेख, प्रा संजय तोंडारे, अशोक मुळे, डॉ.संदीप सोनटक्के, अश्र्विन फुलारी, अजित फुलारी, विशाल हाळ्ळीकर, धनंजय गुडसुरकर, उमाकांत सुंदाळे, धोंडीबा सुगावकर, ज्ञानोबा मुंढे, संतोष सुर्यवंशी,कल्याण बिरादार, रमेश खंडोमलके आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत