राज्यस्तरीय बी.टी. एस. स्पर्धेत साईराज येरोळेचे यश

.


उदगीर।प्रतिनिधी: संस्कार प्रकाशन लातूर द्वारा घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय बी.टी. एस. ज्युनिअर आय.ए. एस.स्पर्धेत येथील लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत शिकणारा साईराज सूर्यकांत येरोळे हा राज्यात चौथा आला आहे.त्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. एम.राठोड,वर्ग शिक्षक केंद्रे सर ,सौ.भाग्यश्री स्वामी मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर वटमवार सावकार यांची उपस्थिती होती. साईराज याचे वडील हे साईनाथ माध्यमिक विद्यालय हलकी येथे मुख्याध्यापक आहेत तर आई लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत.साईराज हा आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना देतो.साईराजच्या यशाबद्दल त्याचे सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत