पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचा सत्कार


उदगीर..... उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. दिपककुमार वाघमारे साहेब, यांना पोलीस मित्र यांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पोलिस मित्र अभिजीत औटे, महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. दिपाली औटे हे होते. या वेळी पोलिस जमादार मा. श्री. शिवाजी केंद्रे साहेब, पोलिस नाईक मा. श्री. नामदेव धुळशेटे साहेब, पोलिस नाईक ज्याती कोरनुळे मॅडम, मा. सौ. स्वातीताई वटमवार, सौ. शशिकला चव्हाण मॅडम, सौ. रेनुका मुळे मॅडम, मा. श्री. शेख महंमद, मा. श्री. रतीकांत घोगरे, मा. श्री. सय्यद सलीम, मा. श्री. नवनाथ जोगी इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.