अमर पटवारी यांची सहसचिव पदी निवड

.


उदगीर....... महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अमर उमाकांत पटवारी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या विभागीय सहसचिवपदी निवड झाली आहे. कर्मचारी संघाची सर्वसाधारण सभा लातूर येथे होऊन सभेत संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ.श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. आर. एन. जाधव यांनी अभिनंदन केले.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत