गुरदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांचा सत्कार

 .


उदगीर.....

गुरदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने नायब तहसीलदार संतोष गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करून  शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच वैजनाथ झुकलवाड राहुल कारामुंगे बाबासाहेब पाटील प्रा नंदकुमार पटणे उपसरपंच यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या