विश्व हिंदू परीषदेच्या वर्धापनदिनी बागबंदी उदगीर येथे महिलासाठी शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

.




 उदगीर( प्रतिनिधी ): शहरात . साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौक बागबंदी फूले नगर उदगीर येथे विश्व हिंदू परीषदेच्या वर्धापनदिनाचे औचीत्य साधून शाखा उदगीरच्या वतीने दि .29/08/2021 रोजी . सकाळी 11.00 वा . च्या सुमारास . विश्व हिन्दु परिषद शाखा उदगीर . संचलित .

साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पमाळा घालुन पुजन करण्यात आले . या उदघाटन कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे प्रति सेवा प्रमुख संतोष कुलकर्णी,

धर्मप्रसारक सचिंद्रकुमार जळकोटे,

जिल्हा मंत्री विलास खिंडे, 

सेवा प्रमुख दिनेश देशमुख,

प्रखंडमंत्री विवेक मदनुरे,

बजरंग दल संयोजक निखिल पाटील, कार्यकारणी सदस्य पाडूरंग फड, बजरंगदल प्रमुख रोहित बोईनवाड, प्रखंड अध्यक्ष अॅडव्होकेट लोया मॅडम, प्रखंडमंत्री श्रीपाद कूलकर्णी,सहमंत्री काळे गोरे,सहमंत्री माधव शिंदे,नगरसेवक रामेश्वर पवार, पत्रकार अर्जुन जाधव,दयानंद उदबाळे,या कार्यकर्माचे संयोजक विश्वनाथ गायकवाड आदीजन उपस्थित होते.यावेळी जमलेल्या महिलाना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहान अनेक मान्यवरांनी केले.

Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत