*रयत शेतकरी संघटनेच्या लातुर जिल्हा सरचिटणीसपदी अर्जुन कुंडगीर यांची नियुक्ती*

 .




उदगीर........

*रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी अर्जुन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आलेली नियुक्ती करते प्रसंगी रयत शेतकरी** *संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. ॲड रविप्रकाश जी देशमुख साहेब हे लातुर शासकीय विश्राम गृहा मधे स्वतः उपस्थित राहून व जिल्हा अध्यक्ष संतोष केंद्रे युवा* *उपाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश जी केंद्रे रयत शेतकरी संघटना उदगीर तालुका अध्यक्ष या पदावर अतुल मरलापल्ले यांची नियुक्ती करण्यात आली*

*या अगोदर अर्जुन कुंडगीर यांना उदगीर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केलेली होती त्यांच्या या कामाचे फलित म्हणून मा. संस्थापक अध्यक्ष साहेब यांनी त्यांना लातूर जिल्ह्याच्या** *सरचिटणीस पदी वर्णी लावून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा  त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे*