*तोंडार येथे मोफत नेत्रतपासणी व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन*

 *उदगीर ......:- उदगीर तालुक्यातील तोंडार येथे स्वातंञ दिनाच्या औचीत्य साधुन तोंडार उदयगीरी लाॅयन्स नेत्र रुग्णालय व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्रतपासणी व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक  15/8/2021 वार रविवारी वेळ सकाळी 10:00वा. होणार आहे*.

*या कार्यक्रमाला मा.आमदार मनोहराव पटवारी सौ. जि.प.सदस्या विजयाताई बिरादार,सौ.शैलेज्या माधव पटवारी,हे उपस्थीत रहाणार आहेत तरी तोंडार व परिसरातील* *नागरिकांनी या मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अव्हाण या कार्यक्रमाचे आयोजक* 

 *संगम पटवारी जिल्हा प्रतिनीधी दै.विकास धारा ,दै.शुभदिन व ग्रामंपच्यायत कार्यालय तोंडार यांच्या वतीने करण्यात येत आहे*