कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांची अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट
स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची केली पाहणी लवकरच सुरू होणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा 250 बेडच्या अतिदक्षता कक्षाच्या तयारीबद्दल व्यक्त केले समाधान कोरोना वरील उपचाराच्या विविध कामांसाठी निधी 11 कोटींवरून 26 कोटींपर्यंत वाढविला बीड ......  जिल्हा नियोजन समिती मार्फत येथील कोरोना संसर्गाच्…
Image
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना खरेदी जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावर सुरु
बीड, ...... बीड जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावर शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत एफ.सी.आय.चना खरेदी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी ज्या खरेदी केंद्रावर आपली नाव नोंदणी केली आहे त्या खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर आलेल्या संदेश प्रमाणे दिलेल्या तारखेस आपला शेतमाल वि…
Image
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करण्यासह विविध विषयी धनंजय मुंडे यांनी साधला ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद
परळी .. : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ६, ७, व ८ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासह संच क्रमांक ९ ची मागणी व अन्य विषयी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह महाजनको च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साध…
Image
ग्रामीण भागातील ग्राम सुरक्षा पथकांच्या धर्तीवर शहरी भागांमध्ये अंमलबजावणी 
शहरी भागात प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन प्रभाग कोरोनामुक्त ठेवण्याकरीता समिती करणार कार्यवाही बीड ......:- कोविड १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळणे व त्याचा प्रसार रोखणे आवश्यक असल्याने बीड जिल्ह्यातील शहरी भागा मध्ये प्रभाग सुरक्षा समिती स्…
Image
मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट
प्रकरणात दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करण्याच्या पोलिसांना केल्या सूचना मृतांच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार - ना. मुंडे बीड/अंबेजोगाई .,..... : बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे प…
Image
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रमाणशीर मदत मिळावी यांसह राज्यातील निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून देण्यात यावा - धनंजय मुंडे
मुंबई .....  संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. मागासवर्गीयांसह विविध समाज घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा तसेच विविध विकासकामांचा 70% निधी कपात करण्यात आला आहे. मागसवर्गीयांसह विविध वंचित घटकांना, देण्यात येणाऱ्या थेट लाभांच्या योजनांचा वाट…
Image
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा गाळ लाभधारक शेतकऱ्यांनी स्वःखर्चाने काढुन घेण्यासाठी आवाहन -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड ,........- जिल्ह्यामधील बरेचशे प्रकल्प , सिंचनतलाव , साठवण तलावातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा तलावातील मोठया प्रमाणावर गाळ मिळु शकतो.  शेतकऱ्यांनी स्वखर्चाने काढून नेऊन या गाळाचा वापर आपल्या शेतीसाठी केल्यास, शेत जमिनीची प्रत सुधारुन व जमिनीची सुपीकता वाढुन, शेती उत्पन्नात वाढ …
Image
विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधीत किराणा दुकानासह सर्व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने उघडण्यास परवानगी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
Needly App चा सर्व किराणा दुकानदार व नागरिकांनी अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचे आवाहन यासह विविध बाबीांचीे सूट यापूर्वीच्या आदेशा प्रमाणे लागू  बीड,....... जिल्ह्यात दिनांक १३ में २०२० रोजी पासून पूढील आदेशापर्यंत विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागाती…
Image
जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
माणसांबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याच्या उपलब्धतचेे नियोजन करावे  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपविभागीय अधिकारी  मुख्याधिकारी  आणि  सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना सूचना  बैठकीत विविध विषयांशी संबंधित कामाचा आढावा बीड,  ......... - जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात येत असू…
Image
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेकडून ऊसतोड कामगारांना किराणा किट वाटपास सुरूवात जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट
अंबाजोगाई /बीड,  .....राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान परतलेल्या ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक किराणा किटच्या वाटपास सुरूवात केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई स…
Image
मुद्रांक विक्रेत्यांनी वेळापत्रकाप्रमाणे रोटेशन पध्दतीने मुद्रांक विक्री व्यवसाय करावा- जिल्हाधिकारी राहूल रेखावर
बीड, ......- मुद्रांक विक्रेत्यांनी  नेमून दिलेल्या परीसरामध्ये  दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे हजर राहून कार्यालयीन वेळेत व रोटेशन पध्दतीने मुद्रांक विक्री व्यवसाय करून पक्षकारांना मुद्रांकाचा तुटवडा होऊ देऊ नये असे निर्देश राहूल रेखावर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड…
Image
खरीप हंगामासाठी बँकांना देण्यात आलेला पीककर्ज वाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड,...... जिल्हयातील जे शेतकरी खरीप पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 - 21 करीता पीक कर्ज पुरवठा होणे आवश्यक असून सदयःस्थितीत या खरीप हंगामासाठी बँकांना देण्यात आलेला पीककर्ज वाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत…
Image
उज्वला गॅस योजने अंतर्गत अनुदान जमा झाले नसल्यास कार्यरत बँक खाते नंबर द्यावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड........ प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थीना एप्रील, मे व जुन 2020 या तीन महिन्यांसाठी तीन गॅस सिलेंडरसाठी अनुदान त्याच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. तथापी काही नागरीकांचे खाते क्रमांक चूकीचे असल्यामुळे, तसेच खाते क्रमांक डिअॅक्टीव झाल्यामुळे संबधीत गॅस वितरण कंपनी यांना अनुदान …
Image
किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा  दिनांक १३  में २०२० पासून - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
दिनांक १३ ते १७ में २०२० किराणा दुकाने बंद " निडली अॅप " मधून किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा  अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या वस्त्यांमधील किराणा दुकानांना सूट इतर बाबींची दुकाने व आस्थापनांच्या वेळेत व दिनांकात कोणताही बदल नाही   बीड,  ...... जिल्हयातील ११ शहरांमध्ये किराणा सामानाची सं…
Image
विवाह इच्छुकांनी लॉकडाऊनमध्ये चालावी परिवर्तनाची सप्तपदी*
*वधु-वरांसाठी नोंदणीकृत विवाह हा होईल सुंदर पर्याय*    कोरोना संसर्गाच्या साथीशी सगळा देश लढतो आहे जागतिक स्तरावर पसरलेल्या या साथीमुळे जगाची तसेच आपल्या देशातील दैनंदिन व्यवहारांची घडीे विस्कळीत झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संसर्गावर नियं…
जिल्हयातील सर्व बँका ७ व ९ मे २०२० रोजी चालू ठेवाव्यात -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड,.....- जिल्हयातील सर्व बँका दिनांक ७ मे २०२० व ९ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. तसेच सक्षम प्राधिकारी यांचेकडून पास प्राप्त करुन घेतले आहेत त्या संबंधित व्यक्ती यांना बँकेच्या सर्व सोई - सुविधा या दिनांकास बँकेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात या…
Image
नागरीकांना ऑनलाईन आणि वैद्यकीय कारणांसाठी देण्यात येणाऱ्या पासेससाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
बीड ,...... जिल्हयातील आणि जिल्हयाबाहेर अडकलेल्या नागरीकांना ऑनलाईन आणि वैद्यकीय कारणांसाठी देण्यात येणाऱ्या पासेससाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात  आलेली आहे. नागरीकांनी  केवळ योग्य त्या प्रयोजनासाठीच अधिकाऱ्यांच्या नावासमोर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राहुल रेखावार, अध्यक्ष , जिल…
Image
बीड जिल्ह्यात मिशन 100% ग्रीन झोनसाठी काम - पालकमंत्री धनंजय मुंडे
लोक भावने बरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्त्व  कोरोना प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी निर्णय घेण्यास महत्व कृषी सह ,आरोग्य , कापूस खरेदी  अडचणी सोडविण्यासाठी  तातडीने पाठपुरावा  बीड,...... जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाला असला तरीही जिल्हा मिशन 100% ग्रीन झोन मध्ये जाईल. क…
Image
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त.... प्रसार माध्यमातील श्रमिकांना राजयोग फाउंडेशनने दिला आधार
बीड .... कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.या परिस्थितीमुळे श्रमिक, कष्टकरी,स्वाभिमानी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.अश्या कष्टकर्‍यांना सन्मानपूर्वक मदतीची किट राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून धूत परिवार उपलब्ध करून देत आहेत.रविवार दिनांक 3 मे रोजी जागतिक पत्रकारिता स्…
Image
विविध गरजांशी संबंधित  नवीन बाबींना अटींनुसार परवानगी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्ह्यातील लाॅकडाऊन मध्ये १७ मे पर्यंत वाढ बीड जिल्ह्यात आजपासून लागू  झाले बदल   बीड, ......... जिल्ह्यातील लाॅक डाऊन मध्ये  वाढ करण्यात आली असून विविध गरजांशी संबंधित  नवीन बाबींना त्यांचे पुढे नमूद केलेल्या दिनांकास अटींनुसार याद्वारे परवानगी देण्यात येत आली असून यासह ज्या बाबी सम आणि विषम तारख…
Image