उज्वला गॅस धारकांना मे व जून दरमहा एकप्रमाणे दोन सिलेंडर मोफत - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक किलो डाळ मोफत बीड,........ देशातील कोरोना व्हायरस  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरणव्यवस…
Image
जिल्ह्यात समूहाने अडकलेले विस्थापित लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता परवानगी देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड, ........ लॉकडाऊनच्या कालावधीत  बीड जिल्ह्यात समूहाने अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना, लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता कार्यपद्धती निश्चित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत शासनाने यासाठी आवश्यक असणारी …
Image
कोरोनाशी लढण्यासाठी परळी नगर परिषदेचे आणखी एक पाऊल सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी स्प्रिंकलर मशीन परळीत दाखल!
परळी .......: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी परळी नगर पालिका सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.  नगर परिषदेने सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी नवीन स्प्रिंकलर मशीन नुकतीच आणली असून आजपासून प्रत्यक्ष …
Image
बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोचले! उर्वरित मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील - धनंजय मुंडे
राज्यातील ९०% ऊसतोड मजुर परतीच्या वाटेवर बीड ........राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. आज (दि.२२) सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारी नुसार, राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या …
Image
जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री १२ वाजे पर्यंत जमावबंदी  व संचारबंदीचे सुधारित आदेश जारी - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोविड१९ च्या आवश्यक उपाययोजनांसह काही सेवा व आस्थापनांना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी बीड,........ जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री १२ वाजे पर्यंत नागरी, ग्रामीण तसेच औद्यो‍गिक क्षेत्रात राहूल रेखावार, जिल्‍हादंडाधिकारी, बीड यांनी  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४…
Image
राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट
धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने केली होती मागणी बीड .......-  राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी य…
Image
आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य - पालकमंत्री धनंजय मुंडे
२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपन्न बीड, .......कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखी…
Image
त्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एप्रिल ते जुन 2020 साठी साखरेचे १२१७.७९ क्विंटल  नियतन मंजुर
बीड,.........अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४०५२६ कार्डधारक असुन त्यांना प्रती कार्ड 1 किलो या प्रमाणे साखरेचा लाभ मिळणार आहे, त्याकरिता  एप्रिल 2020 ते जुन 2020 या कालावधी साठी मागिल शिल्लक धरून १२१७.७९ क्विंटल  नियतन मंजुर करण्यात आले आहे अंत्योदय अन्न योजने अंतर्गत अन्नधान्या सोबत साखरे…
Image
परळीतील थर्मल टेस्टिंगच्या तिसऱ्या दिवस अखेर एकूण ३६ हजारहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण
बीड/परळी ....... : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' व मुंबई येथील 'वन रुपी क्लिनिक'च्या माध्यमातून परळी मतदारसंघात नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग सुरू आहे. आज तिसऱ्या  दिवस अखेर परळी शहरातील एकूण ३६ हजारहून अधिक नागरिकांची थर्मल टेस्टिंग च्या …
Image
जिल्हास्तरावरची योजना धनंजय मुंडेंनी पोचवली तालुक्यावर; शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ
केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन' बीड/ परळी ......- : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुका स्तरावर पोहचवले असून परळी शहरात आज नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते तीन शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभार…
Image
वृत्तपत्र वितरणास निर्बंध घालणारा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा - वैभव स्वामी
बीड / प्रतिनिधी वर्तमानपत्रांमुळे 'कोव्हीड -१९' चा प्रसार होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.जगातीलच काय भारतातीलही इतर राज्यांमध्ये वर्तमानपत्रांच्या वितरणावर कसलेही निर्बंध नाहीत.तथापी महाराष्ट्र सरकारने दिनांक २० एप्रिल २०२० पासून घरोघरी जाऊन वृत्तपत्र वितरणावर निर्बंध घ…
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांची व्यवस्था करण्यासाठी  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शासकीय यंत्रणांना आदेश
बीड,...... जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले बहुतांशी ऊसतोड कामगार बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये व राज्यांमध्ये लॉकडाऊन मुळे अडकलेले आहेत. लाॅकडाऊन कालावधीमध्ये अडकलेल्या ऊसतोड कामगार हे आल्यांनतर या ऊसतोड कामगारांची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी राहुल रेखावार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा …
Image
बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या कोरोना पासून सुरक्षेसाठी आठशे थर्मल गन्स, ५५ लक्ष २२ हजार रुपये निधीची तरतूद
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार तात्काळ कार्यवाही बीड,......:- कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असून  जिल्ह्यात यामुळे नागरिकांना भविष्यात देखील सुरक्षित ठेवता यावे यासाठी करण्यात येणारा उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात येत असून पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेत विविध उपाययोज…
Image
कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामसुरक्षा पथकांची होणार गावांमध्ये स्थापना
खबरदारी घ्या, दक्ष राहा आपल्या सतर्कतेमुळे कोरोनाचा  शिरकाव रोखू शकतो- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन बीड, ......- कोरोनाचे विषाणूचे संकट म्हणजे गावाच्या सेवेसाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे त्यामुळे गावातील गावात शांतता, सलोखा कायम राखत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी  सर्व आद…