मतदार यादीचा संक्षीप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष मोहिम
लातूर,..... लातूर तालुक्यातील 234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील व 235- लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम दिनांक 15 डिसेंबर 2020 प…
सुक्ष्मनियोजन समन्वयकांचे पॅनल तयार करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 रोजी मुलाखत
लातूर,.... नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सन 2020-21 करिता लातूर उपविभागात सुक्ष्मनियोजन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी सुक्ष्मनियोजन समन्वयकाचे 3-4 महिण्याच्या कालावधीसाठी (2 समन्वयकाचे ) पॅनल तयार करावयाचे आहे. पूढील पात्रता पुर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा…
*लातूर शहरातील मतदान केंद्राची जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून पाहणी*
.*जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर covid-19 अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी    अंमलबजावणी* *जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पणे पार पडली* *जिल्ह्यात सरासरी 66.11 टक्के मतदान, मतदारांचा मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद* *जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून केश…
Image
क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेचे चिकुरडा येथे उद्घाटन संपन्न
. लातूर,..... चिकुरडा ता.लातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.एकनाथ माले यांच्या हस्ते संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा क्षयरोग अधि…
Image
जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिध्द
लातूर,........ राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रील ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायती व जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार या…
क्षयरोग व कुष्टरोग मोहिमेस 1 डिसेंबरपासून सुरूवात सहकार्य करण्याचे आरोग्य यंत्रणेचे आवाहन
लातूर......  शासनाने दिलेल्या निर्देंशानुसार जिल्हाधिकारी जी श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 हजार 853 आरोग्य टिमद्वारे 19 लाख 7 हजार 342 लोकसंख्येचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येण…
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
लातूर.... आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1…
जागतिक एड्स दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
लातूर,.... जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय लातूर मार्फत दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जागतिक एड्स दिना निमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनानुसार एचआयव्ही/एड्स जनजागृतीकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार…
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत
लातूर..... महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम -10 नुसार या कायद्यान्वये देण्यात आलेली सावकारी व्यवसायाची अनुज्ञप्ती, ज्या दिनांकास अनुज्ञप्ती देण्यात येईल त्या दिनांकापासून त्यानंतर येणाऱ्या 31 मार्च पर्यंत वैध राहिल अशी तरतूद आहे.सावकारी परवाना नुतनीकरणाचा अर्ज अनुज्ञप्तीची मुदत संपण्य…
लातूर ग्रामीण व शहर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत
लातूर,...... -लातूर तालुक्यातील 234-लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील व 235-लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यांदीचे विशेष संक्षीप्त पुर्ननिक्षण कार्यक्रम सुधारीत वेळापत्रका…
पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा
लातूर,..... औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी …
*बंजारा भाषिक विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक हस्तपुस्तिकेचे अनिल मुरकुटेंच्या हस्ते प्रकाशन*
. लातूर......       संविधान दिनाचे औचित्य साधत औसा शिक्षण विभागातील विषय तज्ञ किशोर सोनवणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिली वर्गाला शिकवणार्‍या तांड्यावरील मराठी भाषिक शिक्षकांना बंजारा भाषिक विद्यार्थ्यांशी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत येत असलेल्या भाषिक समस्या निवारणात सहाय्यक ठरेल अश्या भाषा अध्ययन…
Image
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत आवास दिन व आवास मास साजरा
. लातूर,...... ‘सर्वांसाठी घरे 2022’ या अत्यंत महत्वाकांक्षी योजने अंतर्गत जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 रोजी आवास दिन साजरा करण्यात आला. तसेच 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2020 दरम्यान “आवासमास” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला त्यामध्ये सप्त सूत्रीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. त्यात प्रत…
Image
प्रेमाच्या नाट्यातून सव्वा लाखाला लुबाडले!!  उबाळे साहेबांच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले!!!
. लातूर (एल. पी. उगिले)  सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नवीन ओळखी निर्माण करायच्या, फेसबूक, व्हाट्सअप यांच्या माध्यमातून महिलांची माहिती मिळवायची आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून प्रेमाचे संबंध प्रस्थापित करायचे. जवळिकता निर्माण झाल्यानंतर आपण आर्थिक अडचणीत आहोत. असे भासवून त्यांच्याकडून आर्थिक मदतीच…
Image
*जिल्हा परिषद कर्मचारी वेतनातून ३०% पगार आई वडीलांच्या खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत.*
. लातूर........  लातूर जिल्हा परिषदेने वृद्ध आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ३०% पगारकपात करुन ती रक्कम आई-वडीलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आई-वडीलांच्या खात्यात ती रक्कम जमा करण्यात येणार आहे.असे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचे महाराष्ट्र …
Image
मयत पत्रकार सोमवंशी यांच्या कुटुंबास शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदेंकडून एक लाखाची मदत
उदगीर/प्रतिनिधी लातूर येथील पत्रकार स्व. गंगाधर सोमवंशी यांच्या निवासस्थानी ठाण्याचे माजी महापौर, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी भेट देऊन राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.         …
Image
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020-21 अंतर्गत फळबाग लागवड
लातूर,..... महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे तसेच लातूर जिल्हयामध्ये देखील फळपिकवाढीसाठी अनुकुल हवामान आहे. या वर्षी जिल्हयामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढलेली आहे. फळबाग लागवडीस चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाच…
रब्बी हंगाम पाणी अर्ज 15 नोव्हेंबर 20 पर्यंत सादर करावेत
लातूर,...... जिल्हयातील मोठे,मध्यम,लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजेस तेरणा नदीवरील (या विभागाचे कार्यक्षेत्रातील लाभक्षेत्रातील) लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगाम सन 2020-21 मध्ये संबंधित प्रकल्पातील पाणी साठा उपलब्धतेनुसार प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन आहे. संबंधीत प्रकल्पातील पाणीसाठा व …
-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत
* जिल्ह्यातील 38 हजार 198 मतदारांसाठी 88 मतदान केंद्रावर मतदान होणार . लातूर.... भारत निवडणूक आयोगाने दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम -2020 जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पा…
Image
जिल्हयातील 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात ओपन जीमचे प्रस्ताव सादर करावेत -राज्यमंत्री संजय बनसोडे
. उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व कामे संबंधित यंत्रणांनी त्वरीत मार्गी लावावेत *उदगीर येथे सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. *उदगीर येथील प्रशासकीय इमारतीच्या सुधारित प्रस्तावाला 15 दिवसात तांत्रिक मान्यता मिळाली पाहीजे. लातूर,..... क्रिडा विभाग…
Image