जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसेसवर कारवाई प्रवाशांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन
. नांदेड....... शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट क्रमांक आदि माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी …
Image
वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू - महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
आढावा बैठकीसह शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा  नांदेड...... अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली…
Image
दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी 20 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड...... -दिपावली उत्सकव दिनांक 14 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुहरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत…
नांदेड कौठा येथे 30 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल - पालकमंत्री अशोक चव्हाण
. नांदेड..... -जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकार, खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंना यासाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. युवकांना क्रीडा सुविधांसह चांगले प्रशिक्षकही मिळावेत यासाठी आग्…
Image
सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान
. नांदेड....... नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे. इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत:च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाख…
Image
शेतकऱ्यांबाबत भेदभाव सहन करणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण
पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश           नांदेड..... मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. नैसर्गिक आपत्तीचा धोका शेवट पर्यंत असल्याने पीक हाती येईपर्यंत त्याच्या जीवात-जीव नसतो. संभाव्य धोके लक्षात घेऊन मोठ्या मुश्कीलीने तो पीक विम्याची रक्कम उभी क…
Image
नांदेड वन विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीव छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
चार ऑक्टोंबरपर्यंत छायाचित्र पाठविण्याचे आवाहन     नांदेड...... नांदेड जिल्ह्यातील वनवैभव आणि वन्यजीव वैशिष्ट्याचा परिचय अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा या उद्देशाने नांदेड वनविभागाच्यावतीने वन्यजीव छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.     या स्पर्धेसाठी…
Image
महात्मा गांधी असते तर कोरोनाबाधितांच्या सुश्रुषासाठी धावले असते !
. सर्वसामान्य व्यक्तींबाबत जे काही भय आणि न्युनगंड असतो तो गांधींच्या व्यक्तीमत्वात लहानपणी होता. प्रचंड भित्रट होते ते. लहानपणी त्यांच्या सांभाळ करणारी, त्यांच्यासोबत असणारी रंभाताई जेंव्हा राक्षसाच्या गोष्टी सांगायची तेंव्हा ते थरकाप करत झोपी जायचे. अंधाराची प्रचंड भिती त्यांना ! अनोळखा व्यक्ती आ…
Image
कोरोना पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना
. नांदेड..... कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या …
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
. नांदेड....... जिल्ह्यात “माझे कुटूंब माझी जबाबदारी” हे अभियान सुरु असून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या गटव्यवस्थापक यांच्यामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती व लोकसहभागाला चालना द्यावी. ही जनजागृती करताना मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, …
Image
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू - कृषि मंत्री दादाजी भुसे
. नांदेड........ मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुक…
Image
जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा
नांदेड...... नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.    आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्था…
255 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 222 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
. नांदेड..... शनिवार 26 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 255 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 222 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 81 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे …
Image
नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक “माझे कुटूंब माझी जबाबदारी” आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे सादरीकरण
. नांदेड....... कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास…
Image
247 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 232 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू
. नांदेड....... :- शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 247 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 232 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणी…
Image
267 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू
. नांदेड...... गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 267 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 236 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
जिल्ह्यात लवकरच “ई-ऑफिस” कार्यपद्धतीतून प्रशासनाला गतीमान करु - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
. नांदेड....... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजावरही विपरीत परिणाम झाला आहे. ज्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या विभागातील कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे “ई-ऑफिस” प्रणाली लवकरच सुरु करण्यात येईल अशी म…
Image
283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 167 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
. नांदेड..... :- सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 167 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 99 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वा…
Image
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी पंचनामे करुन शासनास तात्काळ अहवाल पाठविण्याचे दिले निर्देश
. नांदेड,...... नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची मला कल्पना असून जिल्ह्यात यापूर्वीच एक व्यापक आढावा बैठक बोलवून प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश…
Image
लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी निवडणूक आयोगाचा नैतीक बाबींवर जोर
नांदेड,...... :-भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमदेवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी दिनांक 10 ऑक्टोंबर 2018 व 6 मार्च 2020 रोजी निर्देश निर्गमीत केले होते. त्याच्या तपशीलावर…