297 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 332 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू
. नांदेड...... शनिवार 19 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 297 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 332 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 118 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी
नांदेड,...... प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी …
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँकची भर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
. नांदेड...... जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण अग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय साकारले असून येथील सुविधेबाबत मी कायम दक्ष आहे. लोकसेवेतील त्यांच्या भावना व नांदेड जिल्हावासियांब…
Image
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
. नांदेड...... इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्याचे उ…
Image
ईटग्याळ येथे विज पडून दोन बैलाचा मृत्यू
. मुखेड (प्रतिनिधी) मौजे ईटग्याळ तालुका मुखेड येथे वीज पडून नुकताच दोन बैलाचा मृत्यू झालेला आहे मुखेड मौजे ईटग्याळ येथील शेतकरी नामे उमाकांत वाघोजी कोठारे यांच्या घरावर रात्रीच्या वेळी वीज पडून दोन बैलाचा मृत्यू झालेला आहे. या दोन जोडी बैलाची किंमत एक लाख पाच हजार रुपये एवढी आहे. त्यातच कबळबाई पांड…
Image
जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे प्रगत माध्यमे नाहीत त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणू - शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड
. नांदेड..... जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दुरदर्शन, आकाशवाणी, यु-टयूब, व्हॉटसप या माध्यमांचा वापर आता ग्रामीण भागातही शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत प्रभावीपणे करत आहेत.…
Image
213 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 345 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू
. नांदेड...... मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 213 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 345 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी महिला शक्ती आपले सामर्थ्य लावेल पणाला - जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर
“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचा भोसी ग्रामपंचायतीतून शुभारंभ  नांदेड...... अडचणीच्या काळात कुटुंबाला सावरण्यास आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला उभे करण्याचे जन्मजात सामर्थ्य महिलांमध्ये दडलेले आहे. वेळोवेळी महिलांने हे आपले सामर्थ्य सिद्ध करुन दाखविले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या …
Image
“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” काळजी घ्या काहीही कमी पडू देणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण
पालकमंत्र्यांनी साधला शिवनगरच्या कुटुंबाशी संवाद डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन 80 खाटाच्या आयसीयू वार्डाची भर   आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी महिला शक्ती आपले सामर्थ्य लावेल पणाला - जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर    “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचा …
Image
"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" ही राष्ट्रसेवा समजून मोहिमेत उत्स्फुर्त सहभागी व्हा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
. नांदेड..... कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्याने बाधितांची वाढती संख्या दुर्लक्षून चालणार नाही. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जबाबदार वर्तणाची जाणीव व आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने शासन…
Image
मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा प्राथमिकतेने कोविड रुग्णालयांना करावा - सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड
नांदेड...... मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करून प्राथमिकतेने त्याचा पुरवठा जिल्हयातील कोविड रूग्णालयांना करावा अशी सूचना पुरवठादारांनी मेडिकल ऑक्सिजचा पुरवठा कोविड रुग्णालयांना निर्धारीत किंमतीतच करावा अशी सुचना सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड यांनी दि…
Image
261 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 396 बाधितांची भर तर बारा जणांचा मृत्यू
. नांदेड.... शुक्रवार 11 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 261 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 396 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 178 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 327 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू
. नांदेड...... गुरुवार 10 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 327 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण
नांदेड..... :- कोविड-19 प्रादुर्भावाच्याा पार्श्वलभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यानण अन्नद योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंततर्गत जिल्ह्यातील अंत्योादय अन्ना योजना आणि प्राधान्य् कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांिना सप्टें बर 2020 या महिन्यासाठी अन्नयधान्याोचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील श…
नीट परीक्षेतील विद्यार्थी-पालकांच्या सोईसाठी 13 सप्टेंबर या एक दिवसासाठी ताळेबंदीमधून मुभा - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर
. नांदेड..... प्रतिक्षेत असलेल्या नीट परीक्षा रविवार 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी एकूण 62 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह कोविड-19 सुरक्षिततेच्या कारणामुळे पालकही परीक्षा केंद्रांवर सोबत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळेवर …
Image
283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 332 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू
. नांदेड...... मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 332 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 89 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे…
Image
अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण गर्दी न करता धान्य प्राप्त करण्याचे प्रशासनाचे आवाहन
. नांदेड..... कोविड-19 प्रादुर्भावाच्याय पार्श्ववभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यायण अन्नह योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंीतर्गत जिल्ह्यातील अंत्योरदय अन्नु योजना आणि प्राधान्यर कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांाना सप्टेंंबर 2020 या महिन्यासाठी अन्न‍धान्या्चे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शि…
Image
208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 328 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू
. नांदेड....... रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 208 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 328 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे…
Image
242 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 370 बाधितांची भर तर एका जणांचा मृत्यू
नांदेड..... शनिवार 5 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 242 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 370 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 79 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 291…
Image
केंद्र शासनाचे 'बाल शक्ती पुरस्कार' आणि 'बालकल्याण पुरस्कार' 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड.... :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 2021 साठीच्या 'बाल शक्ती पुरस्कार' आणि 'बालकल्याण पुरस्कार' साठी येत्या दि. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.   'बाल शक्ती प…