224 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 443 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू
. नांदेड...... गुरुवार 3 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 224 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 443 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 128 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वार…
Image
लॉकडाऊच्या कालावधीत अटी व शर्तीसह 30 सप्टेंबरपर्यंत वाढ
नांदेड..... :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकसाठी प्रतिबंधात्मटक उपाय योजनेच्याह अनुषंगाने नांदेड जिल्हडयात बुधवार 30 सप्टेंबर पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार आदेश निर्गमीत क…
माझी तब्यत उत्तम आहे तुम्ही सर्व काळजी घ्या - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर
. नांदेड...... "कोविड-19 ची लक्षणे मला दिनांक 30 ऑगस्ट रोजी लक्षात आल्याबरोबर मी रितसर विनाविलंब तपासणी करुन घेतली. यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. काल सोमवार 31 ऑगस…
Image
दहावी नंतर शासकीय सुविधांचा लाभ घेत पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा - प्राचार्य डॉ जी. व्हि. गर्जे • प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी बंधनकारक
नांदेड..... :- येत्या पाच वर्षात राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित. त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन…
महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली - पालकमंत्री अशोक चव्हाण
. नांदेड..... “वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या…
Image
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आमची प्रार्थना - पालकमंत्री अशोक चव्हाण
. नांदेड..... राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यातमाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत काळजी करण्याची असून या वयात ते कोरोन…
Image
129 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 301 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
नांदेड...... रविवार 30 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 129 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 301 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 206 …
Image
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझमा थेरपी उपचाराचा शुभारंभ
. नांदेड...... कोविड-19 च्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझमा थेरपी अर्थात उपचार पद्धतीची सुरुवात झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी दिली.  नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 बाधित, मध्यम अशा स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा…
Image
जिल्ह्यातील टंकलेखन आणि लघुलेखन इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी
नांदेड.... जिल्हसयातील शासनमान्यड संगणक आणि लघुलेखन संस्थाक चालु करण्या्स जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यासत आलेली होती. यानुसार महाराष्ट्र राज्या परीक्षा परीषद पुणे यांनी शै‍क्षणिक वाणिज्यत संस्था- (संगणक टंकलेखन, मॅन्युनअल टाइपिंग, लघुलेखन इत्याषदी) कोविड प्रतिबंधक उपाययोजनेतं…
168 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 215 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
. नांदेड....... शुक्रवार 28 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 168 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 215 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे…
Image
जिल्ह्यातील विविध मार्गांवर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु
. नांदेड....... मिशन बिगेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा-सुविधा जनतेला उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाअंतर्गत आता राज्य परिवहन महामंडळाच्या विविध बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातील भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली, माहूर आणि नांदेड आगारामार्फत विविध मार्गांवर 20 ऑगस्ट पासून बस …
Image
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.* *शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन.
. मुखेड:.... -मुखेड तालुक्यात गेली 9 ते 10 दिवसापासून संततधार पावसामुळे मुग,उडीद व अन्य खरीप हंगामातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पाहणी करून विमा कंपनी व कृषी विभागाला पुढील आदेश देण्याची मागणी शेतकरी पुत्र श्रीकांत जाधव,संदीप कांबळे, योगेश जाधव…
Image
तरच या धार्मिक उत्सवात सर्वांचे आरोग्य राहिल सुरक्षित ! - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
. नांदेड....... :- पुढील पंधरा दिवस विविध सण, उत्सव यांच्यादृष्टिने जितके महत्वाचे आहेत तेवढ्याच प्रमाणात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे दिवस सर्वांच्या अधिक जबाबदारीचे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सव व मोहरन सण 2020 च्या अनुषंगाने‍ जिल्हास्त…
Image
अभिवक्ता संघातर्फे रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाच्या झाडांची लागवड
. लोहा(प्रतिनिधी):- येथील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे "रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निद्रिस्त प्रशासनास जागे करण्यासाठी समाजातील बुद्धिवंत समजल्या जाणाऱ्…
Image
महात्मा बसवेश्वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन
नांदेड....... जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे समतेचे पुजारी होते. अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा विचार त्यांनी समाजापुढे ठेवला. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असून आज त्यांच्या पुतळ्याचे भूमीपुजन करताना मला मनस्वी समाधान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी क…
Image
*दगडाने ठेचून केला खुन पो .नि .नरसिंग आकुसकर यांनी गुणवत्तेचा कस लावुन आरोपीस केले जेरबंद*
*मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील घटना*   मुखेड / प्रतिनिधी            मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील युवकास शुल्लक कारणावरुन आरोपीने दगडाने ठेचून खुन केल्याची घटना दि. ०४ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० च्या सुमारास घडली.              याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत बालाजी गंगावणे हा जांब बु. येथे…
Image
कोरोनातून आज 83 व्यक्ती बरे जिल्ह्यात 168 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू
नांदेड...... - जिल्ह्यात आज 6 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 83 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 168 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 521 अहवालापैकी 316 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 8…
Image
कोरोनातून आज 75 व्यक्ती बरे जिल्ह्यात 196 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू
नांदेड....... जिल्ह्यात आज 5 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 75 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 933 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 69…
Image
तहसिल कार्यालयात ऑक्सिजन पार्क
नांदेड....... नांदेड तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जवळपास 80 आर मोकळ्या जागेवर आता विविध वृक्षांची लागवड करुन त्याचे अनौपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या मोकळ्या जागेवर पाणी साचून घाण निर्माण झाली होती. या वृक्षलागवडीमुळे…
Image
नांदेडमध्ये काँग्रेसच्या चौथ्या आमदाराला कोरोना
नांदेड : नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत. जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार कर…
Image