अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास
नांदेड : 'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला …
Image
महसूल प्रशासनातर्फे ढोलउमरी येथे वृक्षारोपण
नांदेड..  शासनाने प्रशासनातील प्रत्येक विभागास वृक्षारोपण व संगोपण करण्याचे आदेश दिला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून धर्माबाद महसूल उपविभागात धर्माबादचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र शेळके, उमरी तहसिलदार माधव बोधिकर, नायब तहसिलदार रोजेश लांडगे व …
जिल्ह्यात 134 बाधितांची भर कोरोनातून आज 30 व्यक्ती बरे तर दहा जणांचा मृत्यू
नांदेड.( डि.के.उजळंबकर)  जिल्ह्यात आज 28 जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 30 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 134 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 284 अहवालापैकी 89 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार…
Image
कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
गावनिहाय पथकांची निर्मिती   नांदेड.... जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने घरनिहाय तपासणी मोहिमेस प्रारंभ केला आहे. नांदेड महानगरासाठी 15 झोनची निर्मिती करुन सुमारे 460 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून प्रत्येक झोनला स्वतंत्…
Image
पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक
नांदेड.... डी.के.उजळंबकर  सध्या सर्वत्र मोबाईल वर पबजी हे गेम खेळणे चालू असून याच  पब्जी गेम खेळत असतानाच एकाला हार्ट अटॅक आल्याची घटना नांदेड ज़िल्हा येथे घडली आहे.  मोबाइलवर पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक आल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील 18 वर्षीय य…
जिल्ह्यात 83 बाधितांची भर कोरोनातून 19 व्यक्ती बरे तर दोन व्यक्तींचा मृत्यू
नांदेड....... जिल्ह्यात आज 25 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 83 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 19 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 445 अहवालापैकी 327 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 252 एवढी झाली असून यातील …
Image
कोरोना बाधितांचा संख्या कमी करण्यासाठी सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड....... जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी गावनिहाय सर्वेक्षण व तपासण्या वाढविण्यात आल्या असून जनतेने तपासणीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गावपातळीवर कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी ज्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे…
Image
नांदेड जिल्ह्यात 32 बाधितांची भर कोरोनातून आज 40 व्यक्ती बरे तर दोघांचा मृत्यू
नांदेड.... जिल्ह्यात आज 21 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 32 व्यक्ती बाधित झाले. तर 40 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 134 अहवालापैकी 98 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 18 एवढी झाली असून यातील 555 एवढे …
Image
जिल्हा विकास योजनेत सर्वाधिक प्राधान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी - पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड........ जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये आता अधिक प्राधान्य हे स्वाभाविकच आरोग्याला देणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनेत सर्वाधिक प्राधान्य हे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर असल्याचे सुतोवाच राज्याचे सार्वजनि…
Image
तब्बल 92 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत दिला कृतितून संदेश “डॉक्टर्स डे” निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर
नांदेड...... आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी जसे वातावरण असते अगदी तशीच आजची सकाळ. एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाल्याने प्रशासनाला तसा मोठा दिलासा. त्यात पुन्हा आज कृषि दिन असल्यामुळे सगळ्यांना स्वाभाविकच वेगळा आनंद. या दिनविशेषात आज आणखी एक दिनविशेष ; तो म्हणजे डॉक्टर…
Image
निवृत्ती वेतनधारकांनो अत्यावश्यक गरज असल्यास कोषागारासाठी घराबाहेर पडा
नांदेड.... जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यास कोषागारासाठी घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका. निवृत्ती वेतनधारकांनी घरी राहून सुरक्षित रहा, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे. निवृत्ती वेतधारकांकडे प्राप्त झालेले स…
नांदेड जिल्हा प्रशासनाचा अखिल भारतीय पातळीवरील पुरस्काराने गौरव*
.. नांदेड..... नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कर्करोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासंदर्भात राबविलेल्या मोहिमेला अखिल भारतीय पातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला आहे. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही मोहिम यशस्वी करणाऱ्या जिल्हा…
Image
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची पॉझिटिव्ह बाधितांशी विचारपूस ; कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी
नांदेड.... वेळ दुपारी तीनची. पावसाची रीमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा या वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात. त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, ज…
Image
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी चलवदे यांचे थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदेड..... कंधार तालुक्यातील कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची व कामाची पाहणी करून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांशी थेट बांधावर भेटी देत चर्चा करुन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा खरीप हंगाम सर्वांसाठी चांगला असेल, असा वि…
Image
18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त संबंधितांवर गुन्हा दाखल
नांदेड.... लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून …
Image
नांदेड जिल्ह्यात 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ; बाधितांमध्ये 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश ; दोन बाधित व्यक्ती बरे झाल्याने सुट्टी
नांदेड...... नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 21 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 224 वर पोहचली आहे. आज या 21 बाधितांपैकी 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 67, 62, 55, 52, 45, 41, 38, 35,28,26 व 16 वर्ष वयाचे तीन पुरुष तर महिला…
Image
नांदेड शहरातील दहा व्यक्तींना कोरोनाची बाधा सहा महिन्याच्या बालकाचा समावेश तीन बाधित बरे झाल्याने सुट्टी ; दोन व्यक्तींचा मृत्यू
नांदेड..... नांदेड शहरात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 10 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 203 वर पोहचली आहे. आज या दहा बाधितांपैकी 8 पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 12, 43, 45, 47, 48, 54, 55 व सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. 5 व्यक्ती या इतवारा नांदेड या…
Image
पन्नास व्यक्तींच्या मर्यादेत लग्नसमारंभास मंगलकार्यालयांना मुभा
नांदेड..... कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगलकार्यालयांवरील घातलेले निर्बंध शासनाने आता शिथिल केले असून 50 व्यक्तींना नियम व अटींच्या अधीन राहून लग्नसमारंभासाठी मुभा देण्यात आली आहे.   एकावेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ह…
Image
आरोग्यासाठी पर्यावरण मोलाचे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड.... निसर्गाचे आणि आरोग्याचे खूप जवळचे नाते आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरणही असले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.   जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हाधिकार…
Image
जिल्ह्यात रुग्णांची संख्या 23 ने वाढली ; सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सतत हात धुणे अत्यावश्यक
नांदेड...... कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज तब्बल 23 रुग्ण संख्येची वाढ झाली असून नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात नांदेड येथील देगलूर नाका व शिवाजीनगर परिसरातील 21 व्यक्ती, देगलूर तालुक्यातील आमदापूर व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील प्रत्…
Image