माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा* *जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा* *-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद....... -कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 सप्टेंबर पासून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्हयातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती स्तरावर माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येणार आहे.      ही मोहिम दोन टप्यात राबविण्यात येणार आह…
*महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेले राज्य घडविणारच* *-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील आरटीपीसीआर covid-19 तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन द्वारे उद्घाटन*   *राज्यातील लॅबची संख्या 2 वरून 131 पर्यंत*   *प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार*   *प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा*   *कोरोना वर मात करण्यासाठ…
Image