गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आणू पाहणाऱ्या राशन दुकानदार व पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करा - सुशीलकुमार शिंदे*
. उदगीर.... लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील राशनच्या मालाची राशन दुकानदारांनी परस्पर विक्री करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आणू पाहत आहेत तरी अशा भ्रष्ट राशन दुकानदार व पुरवठा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशा मागणीचे निवेदन रि. पा. इं. (आ) युवक आघाडीचे सुशी…
Image
अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण
. उदगीर/प्रतिनिधी   बापुसाहेब पाटील एकंबेकर विद्यालय उदगीर येथील कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव विजयकुमार पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभ…
Image
उदगीर येथील प्रयोगशील कारवाँ वाचन कट्ट्यास उदगीर नगर परिषद चे मुख्याधिकरी भारत राठोड यांची भेट
. उदगीर :- उदगीर नगर परिषद चे मुख्याधिकरी भरत राठोड यांनी उदगीर येथील कारवाँ फाउंडेशन अंतर्गत प्रयोगशील अश्या कारवां वाचन कट्टयास भेट दिली.उदगीर येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी परिसरात एक अभिनव असा वाचन कट्टा सर्व तरुणांनी मिळून सुरू केला.निसर्गरम्य अश्या वातावरणात एक विशाल वृक्षाच्या छायेत हा वाचन…
Image
*शेतकरी नेते कैलासदादा येसगे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान..*
*मातोश्री शारदाबाई पवार संस्थेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेईन दिला पुरस्कार..* उदगीर:-... मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शेतकरी चळवळीत शेतकऱ्यांसाठी जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील अहोरात्र काम करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे देगलूर ता…
Image
लातूर जिल्हा रिटेल केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशियशनच्या अध्यक्षपदी रामविलास नावंदर तर सचिव पदी राजकुमार मोहनाळे
. उदगीर.... :महाराष्ट्र राज्य रिटेल केमिस्ट अँड ड्रगी स्ट आसोसियषनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भालेकर यांच्या हस्ते लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून रामबिलास नावंदर तर सचिव म्हणून राजकुमार मोहनाळे यांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तर कोषाध्यक्ष म्हणून साबेरी लाईक अहमद व उदय श्रेनेवार ,लक्ष्मण बि…
Image
*पी.टी.ए. च्या वतीने प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांचा वाढदिवसानिमित्य व पी.टी.ए.च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार संपन्न*
. उदगीर......            *पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष तथा उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके सरांचा वाढदिवसा निमित्य व पी.टी.ए. च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पी.टी.ए. उदगीरच्या वतीने शाल, गुलदस्ता व भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी प्रा.घोडके सरांवर शु…
Image
एक उत्कृष्ट समाज शिक्षक: प्रा.गोपालकृष्ण घोडके
. आपल्या वक्तृत्वाने एक काळ राज्यभर उत्कृष्ट वक्ता म्हणून लौकिक मिळविणारे व कोणतेही गणित क्षणात सोडविणारे गणित तज्ञ प्रा. गोपालकृष्ण घोडके हे उदयगिरी अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवीत आहेत.आपल्या वक्तृत्वाने माणसाच्या मनाचा ठाव घेणारे ,माणसाचे गणित करीत अधिकाधिक माणसं जोडणारे प्रा. गोपाल…
Image
उदगीर येथील सरदार पटेल विद्यालयात, सेमी विभागात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
. उदगीर....... उदगीर येथील सरदार पटेल विद्यालयात नामे गणेश नारायण शेळके हा विद्यार्थी 212 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक झालेला आहे. यावेळी नुकताच त्याचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय, उदगीर विशेष अभ्यास कक्ष सेमी विभागात…
Image
*मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन*
*उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दर वर्षी दिला जाणारा मराठवाडास्तरिय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.'शोधवार्ता' व 'उत्कृष्टवार्ता' या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.* *गत अकरा वर्षापासून उदगीर तालुका पत्रकार संघ…
शिरसे यांची निवड म्हणजे त्यांच्या ग्रंथालय कार्याचा गौरव- दिनेश पाटील 
. उदगीर (प्रतिनिधी) ग्रंथालय क्षेत्रात गेल्या 35 वर्षापासून ग्रंथालयीन कर्मचारी आणि ग्रंथालयाचे प्रश्न यासंदर्भात चळवळ उभा करून या चळवळीच्या माध्यमातून सूर्यकांत शिरसे यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या कार्याची दखल घेऊनच लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या…
Image
उदयगिरी लॉन्सस नेत्र रुग्णालयाकडून दृष्टी देण्याचे महानकार्य- प्रा. डाँ. राजकुमार मस्के
. उदगीर/प्रतिनिधी   सध्या मानव हा विविध आजाराने त्रासाला कंटाळलेला असून, अनेक वयोवृद्ध महिला- पुरुष यांच्या डोळ्यावर पण सतत परिणाम होत आहे. त्यावर शस्त्रक्रिया करून वयोवृद्ध पुरुष, स्त्रियांना दृष्टि देण्याचे महान कार्य मराठवाडा व सीमावर्ती भागातील अनेक रुग्णांना उदयगिरी लाँयन्स धर्मादाय नेत्र रुग्…
Image
*विद्यार्थी रमले ग्रामीण भागातील शाळेत*
*उदगीर/ प्रतिनिधी*         उदगीर तालुक्याती श्री. पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील शाळेत लॉकडाऊनच्या काळात संस्थेचे सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेबांच्या प्रेरणेतून तसेच मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही. यांच्या मार्गदर्शनाने कलाशिक्षक- चंद्रदीप नादरगे यांनी कोरोना आजाराविषयी चित्राच्या माध्यमातून जनजाग…
Image
विभागीय कृषी सह संचालक जगताप यांची हत्तीबेटास भेट
. उदगीर.... -- लातूरचे विभागीय कृषी सह संचालक टी. एन. जगताप व जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय गावसाने यांनी गुरुवारी हत्तीबेट पर्यटन स्थळास भेट देवून तेथील वनसंपदेची व पर्यटन विकासाची पाहणी केली.  कृषी सह संचालक जगताप यांच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कृषी उपसंचालक आर. टी. मोर…
Image
लोहारा येथे सेंद्रिय शेतमाल"विकेल ते पिकेल" विक्री योजनेचा शुभारंभ.
. उदगीर..... तालुक्यातील लोहारा येथील प्रयोगशील शेतकरी श्यामभाऊ सोनटक्के यांच्या बळीराजा नैसर्गिक शेतकरी गटाने तयार केलेला विषमुक्त शेतमाल विक्री केद्राचे उदघाटन श्री. टी.एन.जगताप साहेब, कषि उप संचालक लातूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्यांनी केलेले देशी गायचे पालन,तांदूळ काढणी मशीन, ल…
Image
कै. रतनबाई कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा.
. उदगीर/ प्रतिनिधी: येथील मराठवाडा ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ कल्लुर द्वारा संचलित कै.रतनबाई कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार सोमासे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणू…
Image
श्री पांडूरंग विद्यालयाच्या भिंती झाल्या बोलक्या
. उदगीर.......            उदगीर तालुक्याती श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी लॉकडाउन चा उपयोग घेत संस्थेचे सचिव- बेंबडे साहेबांच्या प्रेरणेतून शाळेतील भिंतीवर भारत देशाचा, महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, लातूर जिल्ह्याचा नकाशा, संविधान, पसायदान, राष्ट्रगीत, स…
Image
लातूर येथे शिवकर्णाताई अंधारे यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार.
. उदगीर... मौजे सोमनाथपूर तालुका उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवकर्णाताई अंधारे यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. अटल भारतीय हिंदू फाउंडेशन संघटनेच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी शिवकर्णाताई अंधारे यांची निवड झालेली असून, त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्ते आहेत.…
Image
दत्तगुरु इंग्लिश स्कुलच्या श्लोक निजवंतेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
. उदगीर          येथील नामवंत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दत्तगुरु इंग्लिश स्कुलचा कु.श्लोक राजीव निजवंते हा विद्यार्थ्यी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 204 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजकुमार ममदापुरे, सचिव आशा ममदापुरे, मुख्याध्यापक ज्ञानोबा घोगरे, …
Image
तर्कसंगत विचार मांडणारी साहित्यकृती म्हणजे मी नास्तिक का आहे ? हि होय .      -- पवन बिरादार .
. उदगीर......  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीनुसार प्रत्येकाच्या भावना  व विचार वेगवेगळे असुशकतात  व त्यानुसार ते आपले तर्क वितर्क चालवतात . अशाच शहिद भगतसिंग यांच्या धारदार आचार विचारासह तर्कसंगत विचार मांडणारी साहित्यकृती म्हणजे मी नास्तिक का आहे हि होय असे मत ईंजि.पवन बिरादार यांनी व्यक्त के…
Image
*स्वा.रा.ती.म विद्यापीठाच्या वेळकाढू व गैरव्यहाराला कंटाळून राजभवणावर धरणे.*
*सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचा ईशारा.* उदगीर:-नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक गंभीर व दखलपात्र गोष्टी बेकायदेशीरपणे चालू असून सदर प्रकरणात विद्यापीठाचे कुलपती या नात्याने महामहिम राज्यपाल महोदयांनी सदर बाबीची दखल घेऊन दोषींवर योग्य…
Image