भाजपा युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल रंगवाळ यांची निवड
. उदगीर...... उदगीर शहर व तालुक्यात सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे युवा नेते विशाल राजकुमार रंगवाळ यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .        लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील …
Image
एम आय एम आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत-- निवृत्ती सोनकांबळे 
. उदगीर/ प्रतिनिधी    मराठवाडा पदवीधर मतदार संघात सध्या एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे चांगलीच रंगत आली आहे. अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतदारांची एक गठ्ठा मते वंचित बहुजन आघाडी च्या पारड्यात पडणार असल्याने निश्चितच आजच्या घडीला प्रमुख उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारा…
Image
शिवकर्णा अंधारे यांची अटल भारतीय हिंदू फाउंडेशनवर उदगीर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती .
. उदगीर...... मौजे सोमनाथपूर तालुका उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवकर्णा अंधारे यांची अटल भारतीय हिंदू फाउंडेशनवर उदगीर तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाकर्णा अंधारे या सोमनाथपूर तालुका उदगीर येथील रहिवासी आहेत. ते मौजे सोमनाथपूर येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पण आहेत. तस…
Image
*चैतन्याचा मोहर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य* प्रा. रामदास केदार
. उदगीर      चैतन्याचा मोहर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रुपातून रसाळपणे आणि भावपूर्ण शब्दात कवयित्री सुनंदा सरदार यांनी मांडलेली आहे. सात अध्यायात या महात्म्याची मांडणी केली असून हत्तीबेटाची खरी ओळख…
Image
उदयगिरि लॉयन्स नेत्ररुग्णालयात, अलीना सेवाभावी संस्था शिबिराची सांगता .
. उदगीर ..... उदयगिरि लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय व अलीना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उदगीरच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सांगता नुकतीच झाली. तसेच जिल्हा उद्योग केंद्र लातूर व मिटकॉन कन्सटन्सी इंजिनीयर पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फॅशन …
Image
कु.अस्मिता काटमपल्लेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
. उदगीर....... मराठा शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अस्मिता अमोल काटमपल्ले या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 232 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक झाली आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक महेश जगळपुर…
Image
लातुर जिल्ह्यात ५४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
. उदगीर/प्रतिनिधी   दिपावलीच्या उत्सवानंतर जिल्ह्यात कोरोना डोके वर काढत असुन आज दि. २३ नोव्हेंबर रोजी आलेल्या अहवालात फक्त ५४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले यात उदगीर तालुक्यात १७ रुग्णांचा समावेश आहे. तर उपचारादरम्यान पाच जनांचा मृत्यू झाला असुन आजघडीला २८१ रुग्ण उपचार घेत आहेत.      देशातील काही भागात द…
Image
*बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धेश्वर पटणे गुरधाळकर यांचा गाववासियांच्या वतीने भव्य सत्कार संपन्न.*
. उदगीर......   उदगीर येथील नामवंत अशा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेसचे संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे यांची नुकतीच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन बसव ब्रिगेडच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे आपल्या भूमिपुत्राची जिल्हाध्यक्ष पदी नि…
Image
अपसिंगेकर परिवाराचे ना.संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वन
. उदगीर (वार्ताहर)        जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनंत अपसिंगेकर यांच्या परिवाराचे ना.संजय बनसोडे यांनी सांत्वन केले.दिवंगत पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांनी पत्रकारांच्या संदर्भाने संकल्पित प्रश्न सोडविले जातील असे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले .      जेष्ठ पत्रकार अनंतराव अपसिंगेकर यांचे…
Image
ना.संजय बनसोडे यांची डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट
. उदगीर :... महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांनी दि.२० नोव्हेंबर रोजी उदगीरचे रहिवाशी व सध्या औरंगाबाद येथे कार्यरत असलेले सेंन्ट्रल जी.एस.टी अँन्ड कस्टमचे डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे यांच्या सिध्दार्थ सोसायटी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.   यावेळी ना.संजय बनस…
Image
तरुणाईने मैदानी खेळाकडे वळावे: जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे मत
. उदगीर (वार्ताहर)   खेळ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे,सहकार्य,संघभावना व खिलाडूवृत्ती शिकवणारा खेळ आपल्या जगण्याला दिशा देतो.तरुणांनी मैदानी खेळांवर लक्ष देऊन जगणे समृद्ध करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले. बामणी येथे आयोजित व्हाॕलीबाॕल स्पर्धेच्या उद्घाटनप्र…
Image
*माफसूच्या पशुवैद्यक पदवी अभ्याक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु*
उदगीर.....  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरीता दि. २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका उपलब्ध  असून अधिक माहितीस…
उदगीर येथील पेडल टू गो टीम चे सदस्य नाशिक ते आळंदी सायकलिंग राईड साठी रवाना
. उदगीर ..... उदगीर येथून पेडल टू गो टीम चे सदस्य नाशिक ते आळंदी सायकलिंग राईड साठी रवाना झाले.नाशिक येथील प्रेरणा राईड ही नाशिक येथून आयोजित केली असून,ही दोन दिवसाची राईड दि.२१ नोव्हेंबर रोजी नाशिक येथून सुरू होईल व ती २२ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे त्याची सांगता होईल.या राईड साठी जवळपास 90 सायकलिस्…
Image
भाऊबीजेची अक्षरबीज भेट, एक नवा आदर्श
(नवोदित कवयत्रीच्या अकस्मीक पुस्तक प्रकाशनाने भाऊबीज भेट)    .    उदगीर..लातूर  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्होटी क्र.२ हे छोटसं गाव. गायत्री ही प्राथमिक शिक्षण घेतअसलेली चिमुकली, कुठलाही वारसा नसताना शेकड्यावर कविता लिहिल्या पण त्या कविता पुस्तकरुपाने वाचकांसमोर कशा आणायच्या याचे ज्ञानही नाही आणि…
Image
*महाराषट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकच्या सिनेटवर डॉ.दत्तात्रय पाटील यांची निवड*
. उदगीर(वार्ताहर):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचे सिनेट(अधिसभा)सदस्य म्हणून महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलचे प्राचार्य डॉदत्तात्रय विनायकराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, …
Image
अंध अमोलला अव्होपाने डोळस केले
. उदगीर....... उदगीर येथील डोळ्याने अंध असूनही शिक्षणाची ओढ असलेला पण आर्थिक परिस्थिती जर्जर असल्यामुळे ज्ञानार्जन करण्यात अडथळे येत होते त्याला अँनरॉईड मोबाईल की ज्याद्वारे अंधांसाठी विशेष मोबाईलअँप द्वारे शिक्षण घेता येते त्यासाठी 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी ची आवश्यकता होती .आईवडील मोल …
Image
*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिला रांगोळीतून सामाजिक संदेश*
. उदगीर....        उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी दीपावली निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम राबविले आहेत. राबविलेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी हिररीने सहभाग नोंदविला आहे. त्या अनुषंगाने आज ग्रामीण भागातील विद्यार्थीही …
Image
जालना के. व्ही. कृषी अभियंता पंडीत वासरे यांनी गंगनबिड येथे बळीराजा निवासस्थानी शेतकर्यांची भेट .
. उदगीर....... सीमाभागात बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुक्यातील दापका सर्कल येथे मौजे गंगनबिड येथे भारत कृषी समाज कर्नाटक कमालनगर ता. अध्यक्ष वाडीकर अंकूश लक्षमणराव यांच्या शेती निवासस्थानी *बळीराजा निवास* येथे शेतकर्यांना केरन आॅरगॅनिकच्या उत्पादकांचा वापर करताना कोण कोणत्या पिकांची कशी काळजी घेतली,…
Image
रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे, डॉ. मानुरे विक्रम यांना अपघातग्रस्त रुग्णास वाचवण्यात यश.
. उदगीर....... उदगीर येथील शेल्हाळ रोडवरील प्रसिद्ध उदयगिरि मल्टीस्पेशलिटी व एक्सीडेंट हॉस्पिटल येथे नव्याने रुजू झालेले, डॉ. मानूरे विक्रम यांना, अपघातग्रस्त दोन रुग्णांना वाचवण्यात नुकतेच यश प्राप्त झालेले आहे. याची थोडक्यात माहिती अशी आहे की, सहा नोव्हेंबर 2020 रोजी नामे गोपाळ बिरादार राहणार विज…
Image
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिवस म्हणून साजरा
. उदगीर.......            उदगीर तालुक्यातील श्री पांडुरंग विद्यालय, कलुर येथील विद्यार्थीनी कु. प्रज्ञा अण्णाराव कांबळे या विद्यार्थिनीने आपल्या घरीच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचा जन्मदिन बालदिवस म्हणून घरीच ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. या बालदिवसानिमित्त शासनाकडून बालकांच्या स…
Image