भारतीय युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नंदकुमार पटणे यांचा सत्कार संपन्न
. उदगीर [ प्रतिनिधी ] भारतीय युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा सरचिटणीस नंदकुमार पटणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप …
Image
*माफसूत सहायक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीच्या मागणीसाठी एक दिवसाची सामुहिक रजा*
. उदगीर....  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त उदगीर येथील सर्व पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्र आणि उपकेंद्र आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व समकक्षांची गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या “सहायक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीच्या”…
Image
उदयगिरीत 'राष्ट्रीय शिक्षण दिवस' साजरा
. उदगीर....... येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या दिवसाचे महत्त्व प्रतिपादन करताना डॉ. दीपक चिद्दरवार म्हणाले, 'मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण मंत्र…
Image
उदयगिरि हॉस्पिटल मध्ये डॉ. मानूरे विक्रम तर डॉ. राम पाटील नव्याने रुजू व सत्कार
. उदगीर..... उदगीर येथील नावाजलेले शेल्हाळ रोड वरील उदयगिरि मल्टीस्पेशलिटी व एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये नव्याने रुग्णसेवेसाठी डॉ. मानूरे विक्रम नेरोसर्जरी व डॉ.राम पाटील पॅथॉलॉजी म्हणून रुजू झाले आहेत. डॉ. मानूरे विक्रम हे ब्रेन सर्जन तर डॉ.राम पाटील पॅथॉलॉजी म्हणून काम पहात आहेत. म्हणून ब्रेन सारख्य…
Image
स्व. दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या जयंती निमित्त "बेघर व्यक्तिंना दिवाळी फराळ वाटप"
. उदगीर..... भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेची नाळ समाजाशी घट्ट जोडून ठेवत आहे. 2020-21 ,हे वर्ष स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे .पाश्चिमात्यांचे अंधानुकरण झुगारून भारतीय विचार पुढे आणण्यासाठी व स्वदेशी रुजविण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य…
Image
पर्यावरणपूरक आकाशकंदीलाने ग्रामीण भागातील घरं सजली
. उदगीर......        उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील कसे बनवावेत यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कृती सांगितली. प्लास्टिक हे पर्याव…
Image
शिक्षकांच्या हस्ते इमारतीचे पूजन करून रचला नवा इतिहास...
. राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित, सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर, लवकुश बालविकास मंदिर उदगीर,विद्यालयामध्ये नवीन बांधलेल्या इमारती चे पूजन करण्यात आले,अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन झाले. जेव्हा मी संस्थाचालकांना विचारले की प्रमुख पाहुणे पुजनसाठी कोण येणार आहेत.. त्यावेळेला संस…
Image
पत्रकार केशव रापतवार यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
. उदगीर........ मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार केशव रापतवार यांनी कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची व पत्रकार या नात्याने परिसरातील सर्व नागरिकांना वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून परिस्थिची जाणीव करून दिली व घराच्या बाहेर न पडण्यासं…
Image
अमर पटवारी यांची सहसचिव पदी निवड
. उदगीर....... महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अमर उमाकांत पटवारी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या विभागीय सहसचिवपदी निवड झाली आहे. कर्मचारी संघाची सर्वसाधारण सभा लातूर येथे होऊन सभेत संघाची नूतन कार्यकारिणी जा…
Image
*बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा औटे परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न*
. उदगीर.... इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे, प्रसिद्धी वक्ते तसेच बहुआयामी व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित असलेले प्रा.सिध्देश्वर गुंडप्पा पटणे यांची नुकतीच बसव ब्रिगेडच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी न…
Image
चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने              प्रशांत रंगवाळ यांचा सत्कार संपन्न*
. उदगीर: विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत रंगवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव मुळे (सभापती पं स उदगीर),युवा नेते चंदन पाटील, ज्ञानेश्वरज…
Image
*चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.नंदकुमार पटणे यांचा सत्कार संपन्न*
. उदगीर: विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने  नंदकुमार पटणे यांच्या वाढदिवसानिमित्त  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव मुळे ( सभापती पं स उदगीर),युवा नेते चंदन पाटील, ज्ञानेश्व…
Image
*चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा सत्कार संपन्न*
. उदगीर:..... विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांची बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख पाह…
Image
लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत बाल दिन व क्रांतिवीर लहुजी साळवे जंयती साजरी
. उदगीर (प्रतिनिधी)उदगीर तालुक्यातील लोणीमोड येथे पंडित जवाहरलाल नेहरु जंयती "बाल दिन म्हनुण तर आद्य क्रातिकारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे याची जंयती साजरी करण्यात आली . पंडित जवाहरलाल नेहरु याच्या प्रतिमेचे पुजन मूख्याध्यापक संजय वाघमारे याच्या शूभ हास्ते करण्यात आली तर क्रांतिवीर लहुजी वस…
Image
राज्यस्तरीय बी.टी. एस. स्पर्धेत साईराज येरोळेचे यश
. उदगीर।प्रतिनिधी: संस्कार प्रकाशन लातूर द्वारा घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय बी.टी. एस. ज्युनिअर आय.ए. एस.स्पर्धेत येथील लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत शिकणारा साईराज सूर्यकांत येरोळे हा राज्यात चौथा आला आहे.त्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. एम.रा…
Image
लाईफ केअर मधे मधुमेह , फुफ्फस रुग्नासाठी एक दिवस मोफत ओपीडी इतर तपासणीसाठी ५० टक्के सवलत - मा आ भालेराव
. उदगीर        मधुमेह अर्थात डायबेटिक आणि फुफ्फस आजारांच्या रुग्नाकरिता लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला तसेच तपासणी मधे ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे . आर्थिक अडचणीच्या काळात रुग्णाचे आजारकडे दुर्लक्ष होवू नये , त्याच्या आजाराचे निदान होवुन उपचार घेता यावेत यास…
Image
मातृभूमी महाविद्यालयाचा" बिसीएस" चा उत्कृष्ट निकाल.
. उदगीर....... येथिल संगणक शिक्षणासाठी प्रसिद्घ असलेल्या मातृभूमी महाविद्यालयाचा बि.सि.एस तृतीय वर्षाचा निकाल उत्कृष्ट लागला . स्वामी रामांनंद तीर्थ वद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत सोमवंशी रवी अंबादास ८२.४०% टक्के , सूर्यवंशी स्नेहा ज्ञानोबा ८१.८०% जिंतलवार स्नेहा नागनाथ ८०% तसेच येलमटे स्नेहा ,पताळ…
Image
रवि पाटील नागराळकर यांचा सत्कार संपन्न
. उदगीर..... विकास नगर येथे चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने रवि पाटील नागराळकर यांची सिध्देश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर व्हाइस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, हरिश्चंद्र …
Image
‌सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय सेमी विभाग विशेष अभ्यास कक्ष विद्यालयात ऑनलाइन दीपावली उत्सव साजरा करण्यात आला
. उदगीर.........  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सह कार्यवाह प्रा. सतीश‌राव कुलकर्णी प्रमुख पाहुणे श्री देवेंद्र देवणीकर सर उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे उपाध्यक्षा अपर्णाताई पटवारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमाकांतराव बुधे ‌ कोषाध्यक्ष श्री भगवान वट्टमवार विशेष उपस्थिती श…
Image
श्री पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला वसा फटाके मुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा
. उदगीर.....        उदगीर तालुक्यातील श्री. पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून व्हाट्सअप्प ग्रुप द्वारे कलाशिक्षक-नादरगे चंद्रदीप यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील कसे बनवावेत यासाठी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्याचबरोबर या वर्षी कोरोना या महाभयंकर व्हायर…
Image