लाईफ केअर येथील कर्किंनोजच्या शिबिरातील कॅन्सर पूर्व तपासणी मुळे सरव्हायकल कॅन्सरचा धोका टळला
उदगीर कॅन्सर शिबिरात तपासणी केल्यामुळे एका महीलेचा कॅन्सर चा धोका पूर्णपणे टळला असल्याचे कर्किंनोजचे डॉ अमोल गायकवाड यांनी सांगितले आहे . लाईफ केअर येथे कर्किंनोज हेल्थ केअरच्या माध्यमातून सर्व्हायकल कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले .या शिबिरात बत्तीस महिलांची तपासणी करण्यात आली . बार्शी येथ…