*सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक*. -- डॉ नरसिंह भिकाने
.  उदगीर.....    प्रत्येकाच्या जीवनात माणुसकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात वावरताना राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक संकटे अनपेक्षितपणे समोर येत आहेत. त्यावर परखडपणे भाष्य करत आपल्याला आलेले अनुभव कवितेच्या रुपात मांडणी करून सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक होय…
Image
किशन उगले यांची राष्ट्रीय साहित्य लेखन प्रशिक्षणासाठी निवड
. उदगीर/प्रतिनिधी : साहित्य अकादमी नवी दिल्ली व राष्ट्रीय भाषा प्रचार व प्रसार अकादमी श्रीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर भारतातील नामांकीत साहित्यिकांची साहित्य लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी देशातील एकूण ८५ साहित्यिकांना पाचारण करण्यात आले असून …
Image
कै. रतनबाई क.महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
उदगीर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कै. रतनबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.गायकवाड बुध्दप्रिया राजेंद्र ही महाविद्यालयातून प्रथम आली आहे तर कांबळे रत…
*तोंडार येथे मोफत नेत्रतपासणी व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन*
*उदगीर ......:- उदगीर तालुक्यातील तोंडार येथे स्वातंञ दिनाच्या औचीत्य साधुन तोंडार उदयगीरी लाॅयन्स नेत्र रुग्णालय व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्रतपासणी व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक  15/8/2021 वार रविवारी वेळ सकाळी 10:00वा. होणार आहे*. *या कार्यक्रमाला …
स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करून कार्यवाही करण्याची जनपरिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची उपजिल्हाधिकारी, तहसीलदाराकडे मागणी
. उदगीर....... मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचा प्रसार वाढला कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे लोकांना राशन मिळत नाही जून व जुलै महिन्यात आलेले धान्य निकृष्ट दर्जाचे देण्यात आले राशन दुकान…
Image
ज्याचा माल त्याचा हमाल कायदा लागू करण्याची जनलोक मोटार मालक चालक मेकॅनिक असोसिएशनची मागणी
.  उदगीर :- अवैध रित्या घेतल्या जाणाऱ्या वाराई व हमाली बंद करून ज्याचा माल त्याचा हमाल कायदा लागू करण्यात यावा यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय.तहसील कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उदगीर यांना यापूर्वी निवेदन दिले होते त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर समोर 6 ऑगस्ट रोज शुक्रवारी जनलो…
Image
खेळाडूवृत्ती अनुभवताना .... प्रा डॉ विजयकुमार कलूरकर
.    जपानमधल्या टोकियो ऑलम्पीक मधील मी पाहिलेला ऱ्हदयस्पर्शी अनुभव प्रसंग मी तुम्हाला सांगताना आत्यानंद होतो . तो प्रसंग मला लेखणी च्या स्वरूपात मांडावयाचा प्रयत्न करीत आहे .                 प्रत्येक पालकानी आपल्या मुलाना व प्रत्येक शिक्षकवृंदानी आपल्या सर्व विध्यार्थ्याना वाचावयास लावावा . आपल्या…
Image