राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा*
. उदगीर :........ उदगीर नगर पालिकेचे सात वेळा नगराध्यक्ष पद भूषविलेले माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवसानिमित्त भिम शौर्य युवा मंच उदगीरच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला उदगीर नगरीचे लाडके माजी नगराध्यक्ष, गरीबाचे कैवारी समजले जाणारे राजेश्वर निटूरे यांच…