समाजभूषण पुस्तक म्हणजे अस्तित्वभानाची कहाणी --राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे प्रशंसोदगार
. लातूर,.........राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ लिखित समाजभूषण हे पुस्तक म्हणजे कासार समाजातील नव्याने आलेल्या अस्तित्वभानाची प्रेरक कहाणी होय, असे प्रशंसोदगार महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री स…