समाजभूषण पुस्तक म्हणजे अस्तित्वभानाची कहाणी --राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे प्रशंसोदगार
.  लातूर,.........राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ लिखित समाजभूषण हे पुस्तक म्हणजे कासार समाजातील नव्याने आलेल्या अस्तित्वभानाची प्रेरक कहाणी होय, असे प्रशंसोदगार महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री स…
Image
मानवी विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याची कहाणी म्हणजे बिराड होय*.    ---  डॉ.अनंता सूर
. उदगीर.......         पोटातल्या भुकेसाठी दुःख आणि वेदनेच्या गाठोड्याच ओझं डोक्यावर घेऊन गावोगावी फिरणाऱ्या, पावला पावलावर अपमानित होत पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांची होरपळ आणि  मानवी विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याची कहाणी म्हणजेच बिराड होय असे मत डॉ.अनंता सूर यांनी व्यक्त केले              चला…
Image
दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मातृभूमीचा मदतीचा हात
सतिश उस्तुरे यांच्या मदतीमुळे दृष्टीहीन अमोलच्या जीवनात प्रकाशाचा किरण!  उदगीर..... उदगीर येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारे  क्लेस्टॉप डिवाइस  खरेदी करण्यासाठी  दृष्टिहीन अमोल  महाके या विद्यार्थ्यासाठी मदतीच…
Image
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात पत्रकार संजय शिंदे सपत्नीक यांचा सत्कार
. अतनूर / प्रतिनिधी  येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल प्रजापिता ब्रह…
Image
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.सिद्राम शेटकार सन्मानीत !
. उदगीर ......: मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने उदगीर येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आसनारे  व मागील बावीस वर्षापासुन शेटकार क्लासेसच्या मध्यमातुन आनेक् गुणवंत विद्यार्थी घडविनारे  शेटकार केमेस्ट्री क्लासचे संचालक प्रा.सिद्राम शिवराज शेटकार यांना जिल्हास्तरीय  आदर्श शिक्षक…
Image
समर्पण करीअर इन्स्टिट्यूटचे एमएच-सीईटी 2021 मध्ये घवघवीत यश..!*
. उदगीर,              येथील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, आत्मविश्वास व अथक परिश्रमाचे बीज पेरणाऱ्या समर्पण करियर इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच घवघवीत यश प्राप्त केले असून शंभर टक्के निकालासह तालुक्यातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये या समर्पणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.         एमएच- सीइटी मधील फिजिक्स, के…
Image
स्वामी विवेकानंदचे विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रथम
. उदगीर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कायम राखला आहे.   याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्यावतीने घेण्या…
Image